रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सानियाने घेतली रणवीरची फिरकी

कॉफी विथ करण शोमध्ये टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि कॉरिओग्राफर फराह खान आल्या होत्या. यावेळी दोघींनी भरपूर मजा मस्ती करीत करण जोहरचीही खिल्ली उडवली.
 
सानिया मिर्झाने रणवीर सिंगबद्दल काढलेले उद्दार चक्रावून सोडणारे होते. एखाद्या दिवशी सकाळी ती दीपिका पदुकोण बनून उठली तर काय करशील? अशा प्रश्न करणने सानियाला विचारला. रॅपिड फायर राउंडमधील या प्रश्नाला सानियाने चकित करणारे उत्तर दिले ती म्हणाली. सर्वात ‍पहिल्यांदा मी रणवीर सिंगला सोडून देईन.