सुनील क्षेत्रीने महान खेळाडू पेलेला मागे टाकले, भारताने मालदीवचा पराभव करत सैफ चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली

football
Last Modified रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:59 IST)
कर्णधार सुनील क्षेत्रीच्या दोन उत्कृष्ट गोलमुळे भारतीय पुरुष फुटबॉल संघाने यजमान मालदीवचा पराभव करून SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. संघाने मालदीवचा 3-1 असा पराभव केला. रविवारी अंतिम सामन्यात भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. या सामन्यात दोन गोल करणाऱ्या सुनील क्षेत्रीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत क्षेत्रीने आता ब्राझीलचा महान खेळाडू पेलेला मागे टाकले आहे.


मालदीवविरुद्ध दोन गोल केल्यामुळे ते सैफ चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू बनले आहे. आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत ते आता अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या मागे फक्त एक गोल मागारी आहे. मेस्सीच्या नावावर 80 आंतरराष्ट्रीय गोल आहेत, या दोन गोलसह, छेत्रीच्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या 79 वर गेली आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 33 व्या मिनिटाला फॉरवर्ड मनवीर सिंगने केलेल्या गोलच्या मदतीने भारताने सामन्यात आघाडी घेतली. मात्र, भारतीय बचावपटू प्रीतम कोटलने विरोधी फटकेबाज हमजा मोहम्मदच्या शॉटवर आव्हान दिल्यानंतर 45 व्या मिनिटाला पेनल्टीमुळे मालदीवला बरोबरीची संधी मिळाली आणि मालदीवचा कर्णधार आणि फॉरवर्ड अली अशफाकने संधी सोडली नाही आणि 1 -1ने गोल केला.पण, यानंतर भारतीय कर्णधाराने आपला खेळ दाखवून संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले.



यावर अधिक वाचा :

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं

...तर भाजपच्या 'त्या' 12 आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकतं
"एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई म्हणजे ही आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली ही ...

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता
'मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम', असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. ...

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
भारतीय हवामानविभागाच्यवतीनं देण्यात आलेल्याइशार्‍यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ...

30 हजाराची 'मिनी फोर्ड'

30 हजाराची 'मिनी फोर्ड'
सांगलीशहरातील काकानगर या ठिकाणी राहणार्‍या अशोक संगाप्पा आवटी यांनी अवघ्या 30 हजार ...

Corona Update: देशात कोरोना झाला अनियंत्रित, आले 2.50 ...

Corona Update: देशात कोरोना झाला अनियंत्रित, आले 2.50 लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आज, गुरुवारच्या तुलनेत सुमारे 6.7 टक्के ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार
पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर रिक्षाचे भाडे ...

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?
"रश्मी ठाकरे या पडद्यामागून राजकारणाची अनेक सूत्र सांभाळतात. जर उद्धवजींनी आदेश दिला तर ...

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण
अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि 'अनाथांची माय' या नावानेच ...