1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: बँकाक , सोमवार, 3 ऑक्टोबर 2011 (14:57 IST)

मरेचे सत्रातील तिसरे अजिंक्यपद

आपली ताकद आणि अनुभवाचा जबरदस्त नुमना सादर करीत ब्रिटनच्या एन्डी मरेने अमेरिकेच्या डोनाल्ड यंगचा 6-2 आणि 6-0 असा धु्व्वा उडवत थायलंड ओपन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

या सत्रातील मरेचे हे तिसरे अजिंक्यपद आहे. यापूर्वी, त्याने लंडन क्वीन्स क्लब व सिनसिनाटी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. एटीपी स्पर्धेत पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश करणार्‍या यंगला मरेसमोर डोके व काढण्यास संधीच मिळाली नाही. यापूर्वी मरेने थायलंड ओपनच्या फायनलमध्ये धडक माली होती. पण रॉजर फेडररने त्याचा पराभव केला होता.