बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By

तर हे आहे रेखाच्या सौंदर्याचं रहस्य..

बॉलीवूड जगातील एकेकाळची सुपरस्टार, सदाबहार अभिनेत्री रेखाने पन्नाशी ओलांडली तरीदेखील तिच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, मादक आवाज आणि फिट अॅण्ड फाईन फिगर हे तिचं वैशिष्ट्य. स्वत: रेखाकडून जाणून घ्या तिच्या ब्युटीचं रहस्य:
 
* दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी
रात्री लवकर झोपणे आणि लवकर उठणे
15 ते 20 मिनिटे व्यायाम करणे
मेडिटेशन करणे


* अर्धा तास नृत्याची तालीम करणे
ऑइल बेस मेकअप करणे
नियमित क्लिन्झिंग आणि मॉयश्चरायझिंग करणे


* सकस आहार
जंक फूड, तळलेले पदार्थ, अतिशिजवलेले पदार्थ खाणे टाळणे
रोजच्या जेवण्यात भाजी, डाळ, पोळी, भात, दही आणि सॅलेड घेणे
संध्याकाळी 7.30 च्या आत जेवणे
रात्रीच्या जेवण्यात एक वाटी मोड आलेली कडधान्य खाणे.