इंटरनेट वापरताय, मग व्यक्तिगत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी नक्की वाचा

Last Modified शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (13:53 IST)
आपण इंटरनेट वापरत असल्यास आम्ही आपल्याला काही इंटरनेट सेफ्टी पॉइंट्स बद्दल सांगणार आहोत. त्यांचा वापर करून आपण स्वतःला इंटरनेटच्या जगात सुरक्षित ठेवू शकता.

एकीकडे, सध्याच्या लॉकडाऊन काळात इंटरनेट बऱ्याच लोकांसाठी आधारच बनलेला आहे. तर दुसरीकडे हॅकिंगशी निगडित प्रकरणे देखील वाढत आहे. आणि आजकालं हॅकर्स त्या यूजर्स वर हल्ला करीत आहे जे या काळात सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करीत आहे.

कधी एखाद्याचा डेटा चोरीला जातो, तर कधी खाते हॅक होतं. तर कधी बँकेचे पासवर्ड आणि पिन चोरीला जातं. अश्या परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की इंटरनेटवर आपल्या स्वतःला आणि आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सचं संरक्षण कसं करू शकतो. तर आज आम्ही आपल्याला याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही इंटरनेट सेफ्टी पॉइंट्स सांगत आहोत. ज्या आपण पाळल्यास आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

1 ऑपरेटिंग सिस्टम -
सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमधून असे ऑपरेटिंग सिस्टम काढून टाका जे आपल्या काही कामी येतं नाही. आपल्या सिस्टम मध्ये तेच सॉफ्टवेअरच ठेवा जे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेताना आपल्याला मिळाले आहेत. कधी कधी असे होते की सिस्टम मध्ये टाकलेल्या अतिरिक्त सॉफ्टवेअरची ती प्रत पायरेटेड असते. जी आपल्याला अडचणीत टाकू शकते. शक्य असल्यास मूळ सॉफ्टवेअरच आपल्या सिस्टम मध्ये ठेवा.

2 एड आणि ब्राऊझिंग कुकीज अवरोधित किंवा ब्लॉक करावं -
आपल्या सिस्टमचा डेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी आपण ब्राऊझिंग कुकीज अवरोधित किंवा ब्लॉक कराव्यात. जर आपण कधी लक्ष दिले असल्यास आपण एखादी साईट उघडतातच त्या पृष्ठावर किंवा पेज वर बऱ्याच जाहिराती दिसू लागतात. या एड आणि कुकीजचं आपली माहिती इतर साईटला देऊ शकतात, या मुळे आपली गोपनीयता कधीही धोक्यात येऊ शकते.

3 पब्लिक किंवा सार्वजनिक वाई फाई स्वीकारू नये-
सहसा हे बघितले जाते की लोकांना सार्वजनिक वाई-फाई चे नेटवर्क मिळत असल्यास ते लगेच आपले सिस्टम ला कनेक्ट करतात. असे करू नये जर आपण ही चूक करीत असाल तर या मुळे आपले सिस्टम हॅकिंगचे शिकार होऊ शकतात. कारण ते वाई फाई ओपन नेटवर्कचे आहेत.

4 ब्राऊझिंग हिस्ट्री डिलीट करावी -
आपण जेव्हा एखाद्या दुसऱ्या सिस्टीमने किंवा मोबाईलने लॉग इन करता, तेव्हा आपले काम झाल्यावर नेहमीच ब्राऊझिंग हिस्ट्रीला डिलीट करावं. लोकं असे करीत नाही त्यामुळे नंतर समजते की त्यांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे किंवा लिंक झाली आहे. म्हणून जेव्हा पण आपण पुढच्या वेळी दुसऱ्या सिस्टमला वापराल नंतर ब्राऊझिंग हिस्ट्रीला न विसरता डिलीट करा.

5 URL लक्षात ठेवा -
जेव्हा पण आपण एखादी वेबसाइट उघडता तेव्हा आपण त्या पेज वरील URL वर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की एखाद्या सुरक्षित साईट्सच्या पेज ची सुरुवात नेहमीच https पासून होते. आपल्याला जर असं आढळले नसल्यास त्या वेबपेज ला उघडू नये.

6 मेल किंवा मेसेजेसला दुर्लक्ष करावं -
आपण बघितलेच असणार की नेहमीच अनावश्यक असलेले मेल आणि मेसेजेस येतात. की या मेल किंवा मेसेजेस ला रिप्लाय करा आणि जिंका एक लाख रुपये किंवा लोन किंवा लॉटरी जिंकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. नेहमी अश्या मेल किंवा मेसेजेस ला दुर्लक्ष करावं
त्याच बरोबर आपल्या पास वर्ड कडे देखील लक्ष द्यावं. आपल्या पासवर्ड मध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटरसह स्पेशल केरेक्टेर आणि नंबर असणं आवश्यक असतं.


यावर अधिक वाचा :

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...

महाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय ...

महाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात आज (11 एप्रिल) ...

कोरोना: 'आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि कळलं की ती ...

कोरोना: 'आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि कळलं की ती जिवंत आहे'
आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अजय मून यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईला निरोप ...

ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू

ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ...

आयटी पार्कमधील वर्षीय महिलेला कॅब चालकाकडून गुंगीचे औषध, ...

आयटी पार्कमधील वर्षीय महिलेला कॅब चालकाकडून गुंगीचे औषध, अश्लील फोटो काढून अत्याचार
पुण्याच्या खराडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेला कॅब चालकाने गुंगीचे ...

गर्लफ्रेन्ड अन् बॉयफ्रेंडनं सुरू केला होता ‘गोरख’ धंदा ! ...

गर्लफ्रेन्ड अन् बॉयफ्रेंडनं सुरू केला होता ‘गोरख’ धंदा ! पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
वसई येथे किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मॅकेनिकल इंजिनिअर आणि त्याच्या ...