गडकरींनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रासह हरियाणात भाजपने मोठे यश मिळवले आहे.
शिवसेनेसोबत युती करायची की नाही याबाबत निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेतील. मुख्यमंत्री व्हायची इच्छा नसल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.