दुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदानाची आकडेवारी
दुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदान, उस्मानाबाद - ३५ टक्के, भंडारा - ३३ टक्के, यवतमाळ - २९.७९ टक्के, हिगोली - ३६ टक्के, औरंगाबाद - ३२.३५ टक्के, पुणे - ३३ टक्के, लातूर - ३७ टक्के, धुळे - ३१. ३७ टक्के, नंदुरबार - ३४. ११ टक्के, अकोला - २४ टक्के, यवतमाळ २९ टक्के, बीड - ३२.७० टक्के, मुंबई २१.६ टक्के, बुलढाणा २८ टक्के, मुंबई उपनगर - २६ टक्के, अमरावती - २८.१५ टक्के, कोल्हापूर - ३२ टक्के, नांदेड - ३५ टक्के, सिंधुदुर्ग - २८ टक्के, सांगली ३७.७० टक्के, वाशिम - २७ टक्के, सातारा - ३४ टक्के, ठाणे - २१.१९ टक्के, गोंदिया - ३९ टक्के.