मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Updated : रविवार, 19 ऑक्टोबर 2014 (23:53 IST)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2014 निकाल: पक्षीय स्थिती

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. मतदानोत्तर एक्झिट पोल्समधून भाजपचा जनाधार वाढल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी परंतु, मतदारांनी आपला निर्णय मतदान यंत्रात बंद केल्याने त्यांच्या मनातील खरा कौल हा 19 ऑक्टोबरलाच  (रविवारी) स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला राज्यभरात सुरूवात Live 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2014 निकाल
पार्टी पुढे जिंकले एकूण जागा 288
BJP भाजप + 0 123 123
SHIV SENA  शिवसेनेला 0 63 63
CONGRESS कॉंग्रेस 0 42 42
NCP राष्ट्रवादी 0 41 41
MNS मनसे 0 1 1
OTHERS अपक्ष आणि अन्य 0 18 18