Last Modified: ठाणे , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2014 (18:04 IST)
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैसै वाटप करताना अटक
शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना मतदारांना पैशांचे वाटप करताना पोलिसांना रंगेहाथ अटक केली आहे. तीन लाख रुपयांची रोकडही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील गोकुलनगर नगरात हा प्रकार घडला.
या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात रविंद्र पाठक यांच्या विरोधात पैसे वाटप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.