रविवार, 8 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
पांडुरंगा पांडुरंगा
नाम विठोबाचे घ्यावे
रुपी गुंतले लोचन
रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन …. || धृ ||
देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला …. || १ ||
देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक …. || २ ||
तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती …. || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
ही ठिकाणे बकरी ईद साजरी करण्यासाठी परिपूर्ण आहे
India Tourism : दिल्ली एनसीआरमधील ही ठिकाणे बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठीपरिपूर्ण आहे. दिल्लीमध्ये अशी अनेक उत्तम ठिकाणे आहे जिथे बकरी ईद अतिशय खास पद्धतीने साजरी केली जाते. येथील रस्त्यांवर बकरी ईदची भव्यता दिसून येते. यावेळी तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याची योजना देखील आखू शकता.
शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते
शनिवारचा दिवस न्याय देवता शनीदेवाचा असतो. शनी आणि शनिवाराबद्दल बर्याच लोकांमध्ये गैरसमज असतो. बरेचसे लोक शनिवारचा दिवस शुभ नाही मानत
शनिवारची आरती
पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी ॥ झडकरी उठे स्वामी येंई लवकरीं ॥ रत्न खचित आसन घातलें कुसरी ॥ तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
बकरीद का साजरी केली जाते, प्राण्यांची कुर्बानी का दिली जाते? विशेष परंपरा जाणून घ्या
बकरीद हा सण प्रेषित इब्राहिम (अब्राहम) यांच्या त्याग आणि समर्पणाच्या भावनेची आठवण करून देतो. इस्लामिक मान्यतेनुसार, अल्लाहने इब्राहिम यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना स्वप्नात आपल्या प्रिय मुलाची (इस्माईल) कुर्बानी देण्याचा आदेश दिला. इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशाचे पालन करण्याची तयारी दर्शवली आणि आपल्या मुलाला कुर्बानीसाठी तयार केले. परंतु अल्लाहने त्यांच्या समर्पणाची आणि निष्ठेची खात्री झाल्यावर इस्माईलच्या जागी मेंढराची कुर्बानी स्वीकारली. या घटनेच्या स्मरणार्थ बकरीद साजरी केली जाते.
Eid-ul-Adha 2025 Wishes in Marathi बकरीद च्या शुभेच्छा
"ईद मुबारक! अल्लाह तुमची प्रार्थना स्वीकारो आणि तुम्हाला शांती, प्रेम आणि समृद्धी प्रदान करो." "बकरी ईदच्या शुभेच्छा! हा दिवस तुम्हाला आनंदी, हसू आणि समृद्धी घेऊन यावा." "तुमच्या जीवनात आनंद, प्रेम आणि शांती कायम राहो, अशी ईद मुबारक!" "बकरी ईद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो!"
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?
प्रेमानंद महाराज म्हणाले की, आजकालच्या पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की आजचा युग नवीन आहे. जर ते तुमच्याकडून परवानगी घेत असतील, तुमचे पाय स्पर्श करत असतील तर तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे. त्यांनी सांगितले की, तुम्ही श्रेष्ठ पद्धतीने बोलून स्वतःचा अपमान करू नये.
अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram
औम अस्य श्रीमहामृत्यञ्जयस्तोत्रमन्त्रस्य श्रीमार्कण्डेय ऋषिः, अनुष्टुप छन्दः, श्रीमृत्युञ्जयो देवता, गौरी शक्तिः, मम सर्वारिष्टसमस्तमृत्युशान्त्यर्थं सकलैश्वर्यप्राप्त्यर्थं च जपे विनियोगः ।
४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी साजरा केला जाणारा महेश नवमीचा सण सनातन धर्मातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी अनेक शिवभक्त उपवास देखील करतात. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने साधकाला शिव परिवाराचे विशेष आशीर्वाद मिळतात. यावर्षी महेश नवमी ४ जून २०२५ रोजी साजरी केली जाईल.
तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित
तूळ राशीच्या मुलींसाठी नावे आणि अर्थ: आदिती - स्वातंत्र्य, मर्यादाहीन आकांक्षा - इच्छा, आकांक्षा आनंदी - आनंदी, प्रसन्न आराध्या - पूजनीय, देवाची भक्ती
सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार (इंडियन हार्ट जर्नल, 2023), शहरी भारतात डेस्क जॉब आणि कमी शारीरिक हालचालींमुळे 30-50 वयोगटातील लोकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण 20% ने वाढले आहे.