1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
  6. विठोबाची शेजारती

vitthal dandi, aashadhi ekadashi pandharpur | विठोबाची शेजारती

MH GOVT
पावल प्रसाद आतां विठो निजावें।
आपुलातो श्रम कळों येतेसे भावें।।1।।
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा।
पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा।।2।।
तुम्हांसी जागविलें आम्हीं आपुलिया चाडा।
शुभाशुभ कर्मदोष हरावया पीडा ।।3।।
तुका म्हणे दिधलें उच्छिष्टाचें भोजन।।
नाहीं निवडिलें आम्हां आपुलिया भिन्न ।।4।।
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा