लॉक डाऊन मध्ये मुलांना सूर्य नमस्कार शिकवा प्रतिकारक शक्ती वाढेल.

Last Modified बुधवार, 12 मे 2021 (18:47 IST)
कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. हे टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत, आजारपण टाळण्यासाठी तरूण, प्रौढ आणि वृद्ध पुरुषांना सतर्क केले जात होते. परंतु येत्या तिसर्‍या लाटेतही मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तली जात आहे.
या विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. तरी आता तीच गोष्ट मुलांवर देखील लागू आहे. यासाठी त्यांना घरात असताना सूर्यनमस्कार करायला शिकवा. चला सूर्य नमस्कार करण्याचे फायदे जाणून घेऊया.
सूर्य नमस्कार नेहमी सूर्याच्या दिशेने करावे.या मुळे
सूर्यापासून ऊर्जा देखील मिळते आणि रोग प्रतिकारशक्ती पातळी वाढवते. सुरुवातीला, मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार हे केले पाहिजे. नंतर हळू हळू वाढवा. त्याचबरोबर सूर्यनमस्काराचा वेग देखील वाढवा.

* दररोज सूर्याकडे तोंड करून सूर्य नमस्कार केल्याने शरीरात
व्हिटॅमिन डी मिळत. या मुळे हाड देखील मजबूत होतात.
* हे दररोज केल्याने आळस आणि निद्रानाश सारख्या समस्या दूर होतात.

* सूर्य नमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम एकाच वेळी होतो. या मुळे शरीरात ताजेपणा अनुभवतो.

*
हा योग तरुण वयात केल्याने शरीरात लवचिकता कायम राहते.

* बरीच मुलं लहानपणापासूनच खूप लठ्ठ असतात, कालांतराने त्यांचा स्थूलपणा वाढतच जातो. सूर्य नमस्काराच्या साहाय्याने कमी वयात देखील वजन कमी केले जाऊ शकते.

* सूर्य नमस्कार फुफ्फुस आणि बरगड्यांच्या स्नायूंना बळकट करते.

* सूर्य नमस्कार 12 आसनांनी बनलेले आहे. म्हणून हे सर्व वयोगटातील लोक करू शकतात.

* सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीतपणे वाहतो.

* सूर्य नमस्कार केल्याने त्वचेशी संबंधित आजारांपासून देखील मुक्तता मिळते.

* लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
सुरवातीला, मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार करवावे.

- कृपया योग तज्ञांशी चर्चा करा.

- एखादा गंभीर आजार असल्यास सूर्य नमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सूर्य नमस्कार करा.

- सुरवातीला सूर्यनमस्काराची प्रत्येक क्रिया काळजीपूर्वक आणि आरामात करा.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

येशिल कधी परतून ?

येशिल कधी परतून ?
येशिल कधी परतून ? जिवलगा, येशिल कधी परतून ? वाट पाहू किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही ...

SBI Recruitment 2021 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 606 ...

SBI Recruitment 2021 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 606 एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कस्टमर सपोर्ट एग्जीक्यूटिव यासह विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित ...

दयाळू राजाची आणि वाणीचं महत्तव

दयाळू राजाची आणि वाणीचं महत्तव
फार पूर्वी एक दयाळू राजा होता. त्याच आपल्या प्रजेवर खूप प्रेम होतं आणि तो प्रत्येक ...

ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या

ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या
ताजे मासे दिसायला तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. मासा कडक आणि ताठ असावा. मरगळलेले मासे ...

मासे खाण्याचे अनेक फायदे, यात सर्व वयोगटातील लोकांसाठी ...

मासे खाण्याचे अनेक फायदे, यात सर्व वयोगटातील लोकांसाठी आवश्यक पोषक घटक
मासे केवळ सर्व वयोगटातील लोकांना संतुलित आहार पुरवत नाही तर तीक्ष्ण मन, तीक्ष्ण दृष्टी ...