पुरुष, वृद्ध, तरुण यांच्याप्रमाणेच महिलांनाही योगासनांची गरज आहे. स्त्रीवर घर अवलंबुन असिते त्यामुळे ती निरोगी असणे आवश्यक आहे.
ND
पुरुषापेक्षा तिला योगासनांची जास्त गरज आहे कारण, गर्भधारण, मुलांचे लालन पालन, घरातील कार्य या कामात तिची जास्त उर्जा खर्च होते ही उर्जा वाढवण्यासाठी योगासन गरजेची आहेत.
बायका घरकामालाच व्यायाम समजतात. कामांमुळे थकवा येतो पण असनांनी शक्ती, उर्जा मिळते.
उच्च मध्यम वर्गात कामासाठी नोकर चाकर अल्याने त्या वर्गातील स्त्रियांची अवस्था तर जास्तच अवघड होते व त्या जास्तीच जास्त रोगांची शिकार होता.
योगासनांनी शरीराची लवचिकता वाढते त्यामुळे साहजिकच शरीराला सुंदरता प्राप्त होते व प्रवासकाळातही स्त्रीला याचा उपयोग होतो.
योग्य आहाराअभावाही स्त्रिया रोगाच्य शिकार होतात. जाडेपणा, ब्लडप्रेशर, दम लागणे याच बरोबर रक्ताची कमतरचा तर स्त्रियांमध्ये जास्तच मोठ्या प्रमाणात बघावयास मिळते. या प्रकारच्या रोगांपासून वाचवण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी योगासन महत्वाची आहेत.
ND
सुरवातिला 15-20 मिनटे सोप्या आसनांनी सुरवात करावी. 1 पाळिच्या काळात, गर्भावस्थेत व अपत्यजन्मानंतर 2 महिने योगासन करू नयेत. त्या पश्चात ही अशक्तपणा वाटत असल्यास बंद ठेवावीत.