शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

योगासन: मत्स्यभस्त्रा

PR
PR
अर्धपद्मासन वा सुखासन घालून पाठीवर झोपावे. दोन्ही हातांचे तळवे ओटीपोटीवर ठेवून हातांचे कोपर जमिनीला लावून छातीचा भाग वर उचलावा. खांदे व डोके जमिनीस टेकलेले राहील. उज्जयीभस्त्राप्रमाणे सर्व कृती करून स्वाभाविक श्वासोच्श्वासाच्या वेळी आसन सोडावे.

WD
लाभ: दम्याच्या विकारांवर अत्यंत उपयुक्त. फुप्फुसांची क्षमता वाढते.

टीप: याचप्रमाणे दोन्ही नासिकांच कपालभाती केली असता अशक्तपणा लवकर कमी होतो.