गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (15:20 IST)

Types of Yoga योगाचे प्रकार

1. राज योग - Raja yoga
योगचा शेवटचा टप्पा समाधी याला राज योग असे म्हणतात. हा सर्व योगांचा राजा मानला गेला आहे, कारण त्यात सर्व प्रकारच्या योगांचे काही वैशिष्ट्य आहे. महर्षि पतंजलीने त्याला अष्टांग योग असे नाव दिले असून त्याचे 8 प्रकार आहेत. यम (शपथ) नियामा (आत्म-शिस्त), आसन (पवित्रा), प्राणायाम (श्वासोच्छ्वास नियंत्रण), प्रत्याहार (इंद्रियांचे नियंत्रण), धारणा (एकाग्रता), ध्यान (मेडिटेशन) समाधी (बंधनातून मुक्त होणे किंवा भगवंताशी एकरूप होणे)
 
2. ज्ञान योग (Gyan yoga) - ज्ञान योगला बुद्धीचा मार्ग मानलं गेलं आहे. या द्वारे मनातील अंधार अर्थात अज्ञान दूर करण्यात मदत होते.
 
3. कर्म योग (Karma Yoga) - कर्म योग आम्ही या श्लोकच्या माध्यमाने समजू शकतो की योगा कर्मो किशलयाम अर्थात कर्ममध्ये लीन होणे. अर्थात कर्मच योग आहे.
 
4. भक्ति योग (bhakti yoga) - भक्तिीचं अर्थ दिव्य प्रेम आणि योग म्हणजे जुळणे. हे समर्पणाची भावना पैदा करतं आणि निष्ठा वाढवतं.
 
5. हठ योग (Hatha Yoga) - ही प्राचीन भारतीय साधना पद्धत आहे. हठ योगद्वारे या दोन्ही नाड्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले जातात.
 
6. कुंडलिनी योग (Kundalini Yoga) - योगानुसार, मानवी शरीरात सात चक्र आहेत आणि ते योगाद्वारे सक्रिय होतात.