प्रतिकारक शक्ती वाढवून तणाव कमी करतात हे योगासन

Last Modified गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (18:30 IST)
जगभरात कोरोना टाळण्यासाठी प्रतिकारक शक्ती बळकट करण्याचा सल्ला दिला जात आहे.जेणे करून शरीराला या विषाणूंची लढण्याची शक्ती मिळेल. आपल्या आहाराची काळजी घेण्यासह योगासन करणे देखील आवश्यक आहे. दररोज मोकळ्या हवेत योगासन केल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते हाडांना स्नायूंना मजबुती मिळून शरीराला शक्ती मिळते. हे 3 योगासन केल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते.

1 धनुरासन -

हे आसन करण्यासाठी शरीराला धनुष्याच्या आकारात दुमडतात.दररोज धनुरासन केल्यानं प्रतिकारक शक्ती बळकट होते आणि शरीर ताजेतवानं राहतो.या मुळे तणाव कमी होऊन आत्मिक शांती आणि आनंद मिळतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरून पोटावर झोपा. नंतर पायाला मागे दुमडून दोनी हाताने धरून ठेवा दीर्घ श्वास घेत छाती आणि पायाला हळू हळू वर उचला चेहरा समोर ठेवून पायाला आपल्या सामर्थ्यानुसार हाताने ओढा आपल्याला धनुष्याचा आकार बनवायचा आहे. काही वेळ त्याचा अवस्थेत राहून पुन्हा सामान्य स्थितीत या.

3
ब्रिज पोझ - हे आसन जमिनीवर पाठीवर झोपून करायचे आहे. हे आसन तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करतो.थॉयराइड असलेल्या रुग्णांसाठी हे आसन करणे फायदेशीर आहे. हे करण्यासाठी पाठीवर झोपा हात आणि खांदे सरळ जमिनीवर ठेवा. पायावर जोर देत आपल्या शरीराचे संपूर्ण भार टाका. शरीराला हळुवार उचलत गुडघे वरील बाजूस करा. या अवस्थेत 4 ते 5 सेकंद राहून दीर्घ श्वास घ्या नंतर सामान्य अवस्थे मध्ये येऊन या आसनाची पुनरावृत्ती करा.
3 वृक्षासन-
हे आसन करणे फायदेशीर आहे या मुळे स्नायूंना आणि हाडांना मजबूती मिळते. पाठीचा कणा बळकट होतो.प्रतिकारक शक्ती बळकट होते. शरीरात संतुलन राहून तणाव कमी होते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा एक गुडघा दुमडून पायाला दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवून संतुलन बनवा नंतर हाताला डोक्याच्या वर घेऊन जाऊन नमस्काराची मुद्रा करा. उभे राहून दीर्घ आणि
लांब श्वास घ्या. काही वेळ याच अवस्थेत राहून पुन्हा सामान्य अवस्थेमध्ये या. अशा प्रकारे दुसऱ्या पायाने देखील हे आसन करा.
हे आसन केल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेलच तसेच तणाव देखील कमी होण्यात मदत मिळेल


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

स्मार्ट किचन टिप्स

स्मार्ट किचन टिप्स
काही स्मार्ट किचन टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले किचन देखील स्मार्ट होईल.

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना  या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना साथीच्या वेळी, घरातून जास्तीत जास्त काम केले जात आहे. कोरोना काळात घरातून कामाची ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात हाडे, जाणून घ्या.
सूर्यप्रकाशाचे फायदे-आयुष्यात सूर्याला खूप महत्त्व असते. सकाळी सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या  5 टिप्स अवलंबवा
कोरोना काळात घरी राहिल्यावर देखील त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे ...

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा
शरीरासह डोळ्यांची काळजी काळजी घेणेही आवश्यक आहे. बर्‍याच वेळा योग्य काळजी न घेतल्यामुळे ...