Daily Horoscope

Astrology Zodiac Horoscope Cancer Per.htm

Notifications

कर्क कर्क
व्यक्तिमत्व

कर्क राशिवाले आपल्या भावनांना सहजतेने इतरांच्या समोर जाहीर करत नाही. आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही परंतु आपला भावनात्मक स्तर फार उच्च असतो. आपल्या मनात काय आहे हे समजणे कोणासाठीही सहज शक्य नसते. आपल्या राशीचा विशिष्ट प्रभाव आपल्याला मूडी बनवतो. निकट भविष्यात घडणार्‍या घटनांचे भान कधीकधी आपल्याला वेळेच्या आधीच येते. चंद्रमाशी संबंधित असल्याने या राशिच्या लोकांची मनःस्थितियां क्षण-क्षणला परिवर्तित होत असते. हे दुसर्‍यांच्या मनोभावना लगेच अोळखतात. कर्क राशि चे लोक दृढ़ असतात तसेच ते दुर्बलपण असतात. कर्क राशि वाले व्यक्ति सज्जन व विनम्र असतात. कर्क राशिवाले कल्पना प्रधान व भावुक असतात. दुसर्‍यांचा् भावना समजून घेण्यात त्यांना रस असतो. यांना आपल्या जन्म स्थानाबद्द लगाव असतो यांना मान-सम्मान, आदर मिळावा अशी विशेष इच्छा असते. या राशच्या लोकांना मुर्ख बनवणे सोप्पे असते.

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्यातुळशीच्या पूजेसंबंधी परंपरा व नियम सकाळची पूजा व जल अर्पण: दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण केले जाते. रोपाची निगा राखणे, मृत पाने काढणे आणि पाणी देणे ही भक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. संध्याकाळचा दिवा: दररोज संध्याकाळी तुळशीच्या ओट्यासमोर किंवा रोपाजवळ दिवा (तेल किंवा तुपाचा दिवा) लावला जातो, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रदक्षिणा आणि मंत्र जप: तुळशीला फुले, अक्षता वाहून तिची ३ वेळा प्रदक्षिणा घातली जाते आणि मंत्र जप केला जातो. शालिग्राम पूजा: तुळशीच्या रोपासोबत भगवान विष्णूंचे प्रतीक असलेला पवित्र शालिग्राम ठेवून त्यांची पूजा केली जाते.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड