Astrology Zodiac Horoscope Cancer Wkn.htm

Notifications

कर्क कर्क
स्वाभाविक गुणदोष

कर्क राशिवाले लोक हे वरून कठोर व आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटता परंतु मनातून दूर्बळ असता व विपरीत परिस्थितीत किंवा घटना घडल्यास हे आपला आत्मविश्वास गमावून बसतात हे आपल्या आवडीनिवडीसाठी जूने विचारांचा त्याग करू शकतात. हे लोक विरोधाभासांचे प्रतीक असतात. अत्यन्त कठोर पर अत्यन्त विनम्र, अत्यंत दृढ़ असतात. मननी ते अत्यन्त दुर्बल असतात. त्यांच्या भावना लहान मुलांसारख्या असतात. यांचा संबंध चंद्राशी असल्याने त्यांचे मन क्षणा क्षणाला बदलत असतात. यावर उपाय या राशिंच्या व्यक्तींनी सोमवारचा सोमवारचा उपवास, 16 सोमवार चा व्रत सत्यनारायण, शिव दत्तात्रय या गणेशपूजा करावी लाभदायक ठरेल. श्वेत वस्त्र व तांदूळ, चांदी, तूप, मोती, पांढरे पुष्प, कपूर व पांढरे वस्तुओं का दान लाभकारी ठरेल. ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः' - याचा मंत्राचा 11,000 वेळा जाप करा.

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप कराग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील पाच देवांपैकी एक मानला जातो. ते जीवनातील आदर आणि यशाचे घटक देखील मानले गेले आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाला समर्पित काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंत्रांबद्दल सांगणार आहोत. या 7 शक्तिशाली मंत्रांपैकी, ज्याचा उच्चार तुम्ही अचूकपणे करू शकता आणि बरोबर लक्षात ठेवू शकता, त्यापैकी एकाचा रविवारी जप करावा. सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.