Astrology Zodiac Horoscope Cancer Hom.htm

Notifications

कर्क कर्क
घर-परिवार

कर्क राशिचे लोकांचे घरगुती वातावरण हे आपली मुलं, शेजारी व समाजातल्या लोकांशी संबंधीत असता. आपली रास ग्रहांतील सर्वात तीव्रगामी चंद्राद्वारे शासित होते. हा आपल्याला प्रवास करण्याची प्रेरणा देतो. हे लोक आपली प्रगती एकटे राहून करू शकत नाही. त्यामुळे यांनी लग्न केलेच पाहिजे. यांच्या संसारी जीवनात पती-पत्नी यांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचे मतैक्य रहात नाही. या राशिच्या लोकांना दुसर्‍याशी आपल्या घरातील गोष्ठींमद्दल बोलायला अधिक आवडते. आई-वडील तसेच मुलांच्या सहवासात रहायला त्यांना नेहमी आवडते. सुरक्षितता, वेळ तसेच जेवण त्यांच्यासाठी विशेष महत्वाची आहे. यांचा मुलगा मोठेपणी मोठे नाव कमवेल. तसेच यांना आनंद देईल. आपल्या कुटुंबासाठी ते कसलाही त्याग करण्याची तयारीत असतात.

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप कराग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील पाच देवांपैकी एक मानला जातो. ते जीवनातील आदर आणि यशाचे घटक देखील मानले गेले आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाला समर्पित काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंत्रांबद्दल सांगणार आहोत. या 7 शक्तिशाली मंत्रांपैकी, ज्याचा उच्चार तुम्ही अचूकपणे करू शकता आणि बरोबर लक्षात ठेवू शकता, त्यापैकी एकाचा रविवारी जप करावा. सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.