Astrology Zodiac Horoscope Cancer Edu.htm

Notifications

कर्क कर्क
शिक्षण

कर्क राशिचे लोके हे ‍वैद्यकिय क्षेत्राकडे आकर्षित होता‍त परंतु हे अभिनय, गणित, प्रबंधन क्षेत्रात व ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून या क्षेत्रशत गेल्यास देखील सफलता मिळेल. कर्क राशिचे लोक हे कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतील ते त्यांच्या जंन्म पत्रिकेवरूनच कळेल:

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप कराग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील पाच देवांपैकी एक मानला जातो. ते जीवनातील आदर आणि यशाचे घटक देखील मानले गेले आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाला समर्पित काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंत्रांबद्दल सांगणार आहोत. या 7 शक्तिशाली मंत्रांपैकी, ज्याचा उच्चार तुम्ही अचूकपणे करू शकता आणि बरोबर लक्षात ठेवू शकता, त्यापैकी एकाचा रविवारी जप करावा. सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.