Astrology Zodiac Horoscope Cancer Fin.htm

Notifications

कर्क कर्क
आर्थिक स्थिती

कर्क राशिचे लोकांना आपल्या पती किंवा पत्नी कडून प्रॉपर्टी मिळवण्याच्या शक्यता असते. मात्र यात त्यांना भांडल्याशिवाय प्रॉपर्टी मिळत नाही. धन दौलत मिळवायला लागल्यानंतर आपण ‍अति महत्त्वाकांक्षी बनता पण हा मार्ग म्हणावा तितका सोपा नाही. अत्यंत कठोर परिश्रमानंतरच आपल्याला धनप्राप्ती होते. आपण जुगार,सट्टा,रेस आदी टाळावे कारण यात आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. यांना 14, 26 तसेच 30 व्या वर्षी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे लोक आपल्या धनसंपत्तीबाबत कधीच दुसर्‍याशी बोलत नाहीत. पैसे साधवण्याची त्यांना फार इच्छा असते.