Astrology Zodiac Horoscope Cancer Lov.htm

Notifications

कर्क कर्क
प्रेम संबंध

पकर्क राशिच्या लोकांना आंतरीक भावना व विचार प्रगट करणे कधीच सोपे नसते, एकीकडे आपले हृदय प्रेमाच्या संगीतावर डोलत असले तरीही. एकदा या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर आपले प्रेमसंबंध मजबूत बनतात. एकदा प्रेम प्रकरण सुरू झाल्यानतर मात्र प्रेमाची वेल फोफावत जाते व चिरप्रेमाचे, स्थायी विश्वासाचे रूप घेते. प्रेमासंबंधक्ष ते गंभीर असतात. प्रेमात चेष्ठा केलेली यांना अजिबात आवडत नाही. सेक्स संबंधी त्यांचे विचार घरा व मुलांवर आधारीत आहेत. जेवण व सेक्स त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे. सेक्समध्ये त्यांना रहस्यात्मकता विशेष प्रिय आहे. यांना प्रेमाच्या भानगडीत नुकसानही होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत ते फार भाऊक असतात. विपरीत लिंगाशी संबंध कर्क राशि वाले एकपक्षीय प्रेमी करतात. वृश्चिक किंवा मिथुन राशिशी संबंध ठेवणे चांगले. कर्क राशि वाले प्रेमच्या बाबतीत कोणत्याही बंधनाचा स्वीकार करत नाहीत.