Astrology Zodiac Saggitarius Lday.htm

Notifications

धनु धनु
भाग्यशाली दिवस

धनू राशिच्या लोकांचा गुरू या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा गुरूवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी रविवार हा दिवस सुध्दा भाग्यशाली आहे. सोमवार हा मध्यम स्वरूपाचा तर मंगळ शुक्र व शनिवार हे अशुभ दिवस आहेत. ज्या दिवशी कुंभ राशिच्या चद्राचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपूर्ण कामांना सुरूवात करू नये.

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!