सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (12:22 IST)

Cannes 2019 मध्ये दिसला प्रियंकाचा बोल्ड अंदाज

कान फिल्म फॅस्टिव्हलमध्ये प्रियंका चोप्रा पती निकसोबत सामील झाली होती.
Photo : Instagram
बोल्ड आणि रिवीलिंग ड्रेसेसमध्ये प्रियंका हॉट दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो वायरल होत आहे.
Photo : Instagram
प्रियंका चोप्रा व्हाईट ड्रेसमध्ये दिसली. ईयररिंग्स तिची सुंदरता अधिकच वाढवत होते. तिची हेअर स्टायल देखील फार आकर्षक होती.
Photo : Instagram
हॅटेल लॉबी आणि खोलीत देखील प्रियंकाचे उत्तम फोटोशूट बघायला मिळाले. ब्लॅक ड्रेसमध्ये तिची सुंदरता बघण्यासारखी होती.