सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (14:01 IST)

मुलांसोबत साजरी केली करण जोहरने दिवाळी, पहा फोटो

Instagram
मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरने यंदाची दिवाळी दणक्यात साजरी केली आहे. त्याला कारण ही तसच आहे, करणने यावर्षीची दिवाळी त्याची दोन्ही मुले यश आणि रुही यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याने मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत करण यश आणि रूहीसोबत पोज देताना दिसत आहे. तिघांनीही करण मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली वस्त्रे परिधान केली आहेत.या सुंदर फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये करणने लिहिलंय, ”मी आणि माझ्या मुलांच्यावतीने तुम्हा सर्वांना दिवळीच्या शुभेच्छा. ”सध्या करण जोहर आगामी ‘सूर्यावंशी’, ‘दोस्ताना 2’ आणि पीरियड ड्रामा चित्रपट ‘तख्त’ याच्या कामात व्यग्र आहे.