शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (15:53 IST)

सनी लिओनीच्या आगामी चित्रपट " केनेडीचे " च कोर स्टिल आउट !

" केनेडी " सनी लिओनीचा ब्लॅक साडीचा मधला खास लूक !
 
"कान्ससाठी केनेडीचे काउंटडाउन सुरू !  - सनी लिओनने चित्रपटातून एक नवीन स्टिल आउट !
 
सनी लिओन तिच्या आगामी केनेडी चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज होत असताना ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत तिच्या पहिल्या कामासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. कान्स साठीची उलटी गिनती सुरू झाली असून अगदीच दोन आठवड्यात हा खास सोहळा रंगणार आहे.याआधी, सनी लिओनीने चित्रपटातील एक नवीन स्टिल रिलीज केलं असू आता प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
76 व्या कान्स  फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिडनाईट स्क्रिनिंगसाठी प्रतिष्ठित ज्युरींनी निवडलेला "केनेडी " हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.
 
तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टला कॅप्शन दिले, "2 आठवडे बाकी आहेत! #Kennedy's कान टू काउंटडाउन सुरू आहे! "
 
सनी चा हा लूक नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा आहे.
 
सनीचे काही रोमांचक चित्रपट लवकरच येणार आहेत सध्या सध्या ती केनेडीसाठी खूप उत्साहित आहे. केनेडी चित्रपटगृहांमध्ये लवकरच प्रदर्शित होण्याची वाट प्रेक्षक बघत आहेत.