बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2020 (19:11 IST)

शाहरुख खान फक्त भारतात नव्हे तर, परदेशातही करतोय गरजूंना मदत

मुंबई – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता ‘शाहरुख खान’ यानं कोरोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला मोठी मदत केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शाहरुखचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले होते.