मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (00:02 IST)

या एक्ट्रेसने सर्वांसमोर काढले कपडे (व्हिडिओ)

7 एप्रिलला सकाळी हैद्राबादच्या फिल्म नगर स्थित तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑफिसच्या बाहेर त्या वेळेस सनसनी परसली जेव्हा एक्ट्रेस श्री रेड्डीने एक एककरून कपडे काढणे सुरू केले. तिच्या या हरकतीला कॅमेर्‍यात साठवण्यात आले.  
 
श्री रेड्डीने हे विरोध स्वरूपात केले. तिचा हा 'स्ट्रिप प्रोटेस्ट' तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरलेले कास्टिंग काउचच्या विरोधात होता. श्री रेड्डीनुसार तिचे शारीरिक शोषण बर्‍याच निर्माता आणि दिग्दर्शकांनी केले. तसेच मूव्ही आर्टिस्ट एसोसिएशनने तिला मेंबरशिपपण दिली नाही जेव्हाकी तिने तीन चित्रपटात काम केले आहे.  
 
श्री रेड्डी ने सांगितले की बर्‍याच निर्मात्यांनी चित्रपटात रोल देण्याआधी तिच्याकडून न्यूड फोटो आणि व्हिडिओची डिमांड केली जी तिनी पूर्ण देखील केली होती. बर्‍याच लोकांनी तर लाइव न्यूड वीडियोज़ची देखील डिमांड केली. पण त्या निर्मात्यांनी व्हिडिओ बघून आपले वचन पूर्ण केले नाही.  
 
श्री रेड्डी ने आरोप लावला आहे की रोल मागणार्‍या प्रत्येक मुलींवर असल्या प्रकारचा व्यवहार केला जातो. तेलुगू मुलींना फिल्म इंडस्ट्रीत रोल मिळत नाही आणि मुलींना चित्रपटात काम देण्याबदले त्यांचे यौन शोषण केले जाते.  
 
श्री रेड्डी ने फिल्म चेंबरच्या बाहेर सलवार-कमीज कॅमेर्‍यासमोर काढले. तिला आपली गोष्ट सर्वांसमोर ठेवण्याची ही योग्य पद्धत वाटली.