गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (17:09 IST)

Throwback: रेखाच्या या बोल्ड चित्रांनी खळबळ उडवली, बघा सिनेसृष्टीतील सर्वात ग्लॅमर्स स्टारचे PHOTOS

उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुग सारख्या चित्रपटांची नायिका रेखा अर्थातच भानुरेखा गणेशनला भारतात ग्रेटा गार्बो म्हणतात. रेखा फक्त आपल्या वेळेची स्टारच नाही बलकी आज देखील स्टायलच्या बाबतीत तिचा कोणी हात धरू शकत नाही. Throwback Thursday मध्ये तुम्हाला दाखवू रेखाचे काही बोल्ड फोटोशूट्स ज्यांनी त्या काळात चाहत्यांना हैराण केले होते.
चार फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारी रेखाचे फिटनेसबघून सर्वांच्या मनात ऐकच प्रश्न निर्माण होतो की इतक्या फिट शरीराचे रहस्य काय आहे? रेखाच्या वैयक्तिक जीवनाची गोष्ट केली तर ते आज ही सीक्रेटच आहे. अद्यापही असे काही राज आहे जे कोणाला माहीत नाही.
रेखाने आपल्या फिल्मी प्रवासाची सुरुवात 1970 मध्ये आलेले चित्रपट ‘सावन भादों’ पासून सुरू केले होते. नंतर तिने बॉलीवूडमध्ये बरेच हिट चित्रपट दिले. पण रेखाला आपल्या फिल्मी करियरदरम्यान फार संघर्ष देखील करावा लागला होता.
रेखाने काजोलसोबत एक फोटोशूट केला होता ज्यावर फार विवाद झाला होता. कारण त्या वेळेस ह्या प्रकारचे फोटो फार बोल्ड मानले जात होते. काजोल आणि रेखाचा फोटोशूट सिने ब्लिट्स मॅगझिनच्या कव्हर पानावर जानेवारी, 1996मध्ये छपला होता. यात दोघींनी एकच स्वेटर घातले होते. त्याशिवाय त्यांच्या बॉडीवर ऐकही कपडा नव्हता. ह्या दोघी एका मोठ्या स्वेटरमध्ये सोबत होत्या. त्या काळात याला फारच आपत्तीजनक करार देण्यात आला होता.
रेखा ती सुंदर अदाकारा जिच्याबद्दल बॉलीवूडमध्ये बर्‍याच प्रकारच्या अफवा आहेत. कोणाच्या नावाचा सिंदूर लावते ती? या वयातही ती एकटी राहते, पण रेखा बिंदास राहते. बॉलीवूडची एवरग्रीन ब्युटी रेखाची सुंदरता नेहमी चर्चाचा विषय असतो. वयाच्या 64 वर्षात देखील तिची सुंदरता बघण्यासारखी आहे.