रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

पुदिना कैरी सरबत

PR
साहित्य : 1 वाटी कैरीचा ‍कीस, अर्धी वाटी पुदिना पाने वाटून, 6 ते 8 चमचे साखर, चवीनुसार मीठ (पुदिना व कैरी वाटून घ्या)

कृती : 4 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये साखर घाला, साखर विरघळल्यावर कैरीचा ताजा कीस कैरीचा रस (वाटण) घाला, चवीनुसार मीठ घाला. गाळणीने गाळून ग्लासमध्ये सरबत घाला व बर्फाचा चुरा घाला. वरून पुदिना पानांनी सजवा. थंडगार पुदिना कैरीचे सरबत उन्हातून आल्यावर घ्या.