रविवार, 12 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
ग्लासातल्या ग्लासात
Written By
वेबदुनिया|
मिक्स वंडर
ND
साहित्य : 250
मिली नारळाचे दूध, 250 मिली पायनापल ज्यूस, 250 मिली डाळिंबाचा रस, 250 मिली संत्र्याचा ज्यूस, 250 ग्रॅम व्हेनिला आइसक्रीम, 4 कप कुटलेला बर्फ, पुदिन्याची पानं.
कृती :
कुटलेला बर्फ, आइसक्रीम, साखर आणि पुदिन्याची पानं मिक्सरमधून काढून दोन-तीन मिनिट फिरवून त्यांना एकजीव करावे. नंतर कुटलेला बर्फ ग्लासमध्ये घालून त्यात ज्यूस भरावे आणि थंड थंड सर्व्ह करावे. उन्हाळ्यात आराम देणारा हा एक चांगला पेय आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?
12 Jyotirlingas मेष | ARIES : ही राशी रामेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे. मेष रास ही सूर्याची उच्च रास आहे आणि ती सौर महिन्यातील पहिली रास देखील आहे. रामेश्वरम हे सूर्याचे उच्च स्थान मानले जाते. आपल्या जीवनात सूर्याचे खूप महत्त्व आहे. त्रेता युगात सूर्यवंशी भगवान श्रीराम यांनी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. सूर्य हा आपल्या आत्मा, कीर्ती, सन्मान, पद आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे.
घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या
अशी अनेक घरे किंवा ठिकाणे आहेत जिथे तुळशी कधीच उगवत नाही. खूप प्रयत्न करूनही त्याचे तुळशीचे रोप सुकते. त्याचप्रमाणे काही घरे अशी आहेत जिथे तुळशीचे रोप स्वतःच उगवते. तुमच्या घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले असेल तर जाणून घ्या लक्षण शुभ आहे की अशुभ.
स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता
Swami Vivekananda speech in Chicago त्यांनी अमेरिकेतील लोकांना हिंदीत संबोधित करून भाषणाची सुरुवात केली. स्वामी विवेकानंद म्हणाले होते- 'अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला अभिमान आहे की मी अशा धर्माचा आहे ज्याने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृतीचा धडा शिकवला आहे. आम्ही केवळ सार्वत्रिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही, तर सर्व धर्मांना सत्य म्हणून स्वीकारतो.
ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट
एका गावात दोन कुटुंबे एकमेकांच्या जवळ राहत होती. एकाचे नाव श्याम आणि दुसऱ्याचे नाव पंकज. श्याम गरीब, देवधर्म करणारा आणि नम्र होता तर पंकज गर्विष्ठ आणि लोभी होता. एकदा श्याम कार्तिक पौर्णिमेला गंगा नदीच्या तीरावर गंगेत स्नान करत असताना त्याच्या मनात विचार आला की माझी एवढी कमाई असावी की माझे कुटुंब सुखी राहावे, कशाची कमतरता नसावी आणि घरात श्रीकृष्णाचे मंदिरही बांधता येईल. असा विचार करत असतानाच अचानक त्याला एक सुंदर शंख किनाऱ्यावर पडलेला दिसतो. त्याच्या पुजेच्या खोलीत शंखाचा तुटवडा असल्याने ते पाहून त्याला आनंद होतो.
जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा
Warmth tips for hands and feet in freezing weather: हिवाळ्याच्या ऋतूच्या आगमनानंतर, थंड हात आणि पाय ही एक सामान्य समस्या बनते. थंड हात-पायांमुळे कामात त्रास तर होतोच पण झोपेवरही परिणाम होतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही हिवाळ्यात तुमचे हात आणि पाय उबदार ठेवू शकता आणि आरामदायी झोप घेऊ शकता.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Swami Vivekananda Quotes स्वामी विवेकानंदांचे विचार
एका वेळी एक गोष्ट करा, ते करताना तुमचा संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून जा. ज्या कामासाठी तुम्ही वचन दिले आहे ते योग्य वेळी केले पाहिजे, अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल. आपल्या विचाराने आपल्याला बनवलेले आपण आहोत. त्यामुळे तुम्हाला काय वाटते ते लक्षात ठेवा. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बनता.
मकरसंक्रांती विशेष रेसिपी : शेंगदाणा-काजू चिक्की
साहित्य- 200 ग्रॅम - शेंगदाणे एक कप - गूळ एक कप - दूध काजू एक कप - मिल्क पावडर
डिओडोरंट लावल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का? सत्य जाणून घ्या
Breast cancer awareness: भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांसह, अनेक गैरसमज देखील उदयास येत आहेत. यापैकी एक म्हणजे डिओडोरंटच्या वापरामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. या दाव्याची सत्यता जाणून घेऊया.
लिक्विड लिपस्टिक सहज निघत नाही? या हॅक्सच्या मदतीने, काम 1 मिनिटात होईल
How to Remove Liquid Lipstick : लिक्विड लिपस्टिक त्याच्या ठळक रंगासाठी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फॉर्म्युलासाठी ओळखली जाते. पण ते काढणे खूप कठीण असू शकते. वारंवार काढून टाकल्यानंतरही ओठांवर लिक्विड लिपस्टिकचे डाग राहतात. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही लिक्विड लिपस्टिक सहजपणे काढू शकता. चला त्या हॅक्सबद्दल जाणून घेऊया
हे आहेत कर्करोगाशी लढणारे सुपरफूड्स: आजच तुमच्या ताटात त्यांचा समावेश करा
Superfood for cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात जीवनशैली राखणे हे एक मोठे आव्हान आहे. अनेक मोठे आजार जीवनशैलीशी देखील संबंधित आहेत. आजकाल कर्करोग हा एक गंभीर आजार म्हणून उदयास आला आहे आणि त्याचे रुग्ण सतत वाढत आहेत.