शिर्डी साईं उधी मंत्र Shirdi Sai Udhi Mantra

गुरूवार,जून 23, 2022
महाराष्ट्रातील गेवराई तालुका हा बीड जिल्ह्यात येतो. गेवराई येथे परमपावन गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले हे आत्मतीर्थ स्वयंसिद्ध स्थान आहे.
महाराष्ट्रातील मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दिंडी सोहळय़ांना प्रारंभ होत आहे. बेळगाव आणि परिसरातील पायी दिंडय़ा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातून दरवषी 10 ते 15 दिंडय़ा ...

भक्त पुंडलिक कथा Bhakt Pundalik Katha

शुक्रवार,जून 17, 2022
तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही, हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, “तुम्ही कसले ऋषी आहात??, जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाही. कुक्कुट ऋषीची खिल्ली उडवून ...
दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पण आषाढ महिन्याची पौर्णिमा विशेष असते. ती गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते
आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. दौन वर्षे कोरोना संकट आणि निर्बंधामुळे बंधने होती मात्र यंदा निर्बंध हटल्यामुळे पुन्हा वारकर्‍यांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. अशात आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी 4700 विशेष ...
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही अशी बरीच दत्त स्थाने आहेत, जी अपरिचित आहेत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय...
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याच्या नावाप्रमाणे या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रा ...

पांडुरंगाष्टक Pandurangashatak

बुधवार,जून 15, 2022
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः . समागत्य निष्ठन्तमानंदकंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् .. १..
तुकाराम महाराज देवाला म्हणतात की, हे देवा तुला जर माझी भेट देऊन मला मुक्त करायचे नव्हते तर तुझी आणि माझी
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी। स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः।। अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्। ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः।। १।।
इतिहासालाही धडकी भरेल असं धाडसं या मातीत घडलं, दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा...
पंढरपूर : कोरोनामुळे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून भाविकांच्या दर्शनाला बंदी होती मात्र, या वर्षी पालखी
रायगडावर 6 जून इ.स. 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सो
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । श्रीदत्त विजय सिद्ध ग्रंथ । ग्रंथ लेखन जव चालत । अनेक दिव्य अनुभव येत । ग्रंथ लेखन करताना ॥१॥ स्मिता असे ध्यान करीत । ध्यानात सरस्वती सांगत । दिव्य ग्रंथ निर्माण होत । आहे घरी ताईंच्या ॥२॥
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । दर्शनासी लोक येत । तेणे उपद्रव होत । म्हणोनी एकांतात । जाती स्वामी कधी कधी ॥१॥ आश्रमाचे समिपत । डोंगर दर्‍या शेती असत । कधी कधी स्वामी जात । एकांताकारणे तेथवरी ॥२॥
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । कृष्णातटाक यात्रा करीत । नागार्जुन सागरा स्वामी येत । ईश्वर आज्ञे करोन । तेथेचि राहते झाले ॥१॥ असंख्य लीला होती तेथ । येथे पाहू संक्षिप्त । श्रीदत्तचरित्र अदभुत । कोणी वर्णू शकेना ॥२॥
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । राहोनिया महाराष्ट्रात । लक्षावधींचे कल्याण करीत । मग तेथोनिया निघत । कृष्णातटाक यात्रेसी ॥१॥ श्रीक्षेत्र औदुंबर । दत्त स्थान मनोहर । कृष्णानदी तटाकतीर । तेथोनी यात्रा आरंभिती ॥२॥
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । अरण्यात राहती श्रीदत्त । दुरदुरोनी लोक येत । मनोकामना पूर्ण होत । घेता दर्शन दत्ताचे ॥१॥ प्रभाकर मुळे मुंबईहून येत । सवे पत्नी प्रतिभा असत । पती - पत्नी स्वामीते सेवीत । मनोभावे करोनिया ॥२॥ त्यांसी ...
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । ईश्वर प्राप्तीचे साधन । तो हा मनुष्य जन्म जाण । नर करणी करे तो नारायण । आपैसे जाण होतसे ॥१॥ मनुष्य जन्म हे वाहन । मिळाले आत्म्याकारण । या वाहनात बैसोन । मोक्ष मुक्काम गाठावा ॥२॥ ईश्वरभक्ती आणि दान । ...