रविवार, 27 नोव्हेंबर 2022

गजानन महाराज मंत्र गण गण गणात बोते याचा अर्थ काय

सोमवार,नोव्हेंबर 21, 2022

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत

गुरूवार,नोव्हेंबर 17, 2022
पहिल्या अध्यायी, सांगे गजानन अन्न पूर्णब्रह्म, ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी, सांगे गजानन नको तो आग्रह, होई नुकसान तिसऱ्या अध्यायी, सांगे गजानन टाळण्या गंडांतर, धरा साधुचरण
पुण्याहून सुटलेली गाडी अखेर शेगावला आली. साहेब खाली उतरले; बाईपण उतरल्या..! "आलं एकदाचं तुझं शेगांव "साहेब पुटपुटले व म्हणाले; "आता हे आपल्या बरोबरचे सामान कोण नेणार? रहायची काय सोय होणार ? गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो. मला यायचचं ...
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
घेऊनिया समाधी, ते निघोनी गेले, परी सकळा तुम्ही आश्वस्त केले, "मी गेलो असे तुम्ही समजू नका" माझ्या परी पण निष्ठा तुम्ही राखा! येते प्रचिती , जर तुम्ही जाल चरणी, विसरून स्वतःला , कराल जर विनवणी,
ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।। आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।। देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।।।।चाल।। भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।। करूनी भय हरण, दावी सुख सदन ।। अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो ...

।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।

गुरूवार,सप्टेंबर 1, 2022
हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति | साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१|| जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य | तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||

गजानन महाराज निर्वाण दिन

गुरूवार,सप्टेंबर 1, 2022
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी 1878 च्या फेब्रुवारी ...
श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्याय मराठी Gajanan Vijay Granth

गजानन महाराज दुर्वांकुर

गुरूवार,मार्च 3, 2022
श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र - शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न । म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥ येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती । उच्छिष्ट ...

प्रकटला अकस्मात, कुणाला न ठावें

गुरूवार,फेब्रुवारी 24, 2022
भोळा शंकर झाला अधीर, आला भुवर, हाकेला तो धावून येईल, सदाच सत्वर,
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.
योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सदैव मेळ असावा. अतिथीस कधीच खाण्या पिण्याचा वाजवीपेक्षा जास्त ...
आर्त हाक माझी पोहचू दे, तुजपाशी, सकळ संकटाना ठावें तूच तारीशी,
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून केलेले वाचन योग्य नव्हे. दुसऱ्यांनी कौतुक करावं म्हणून वाचन करणे योग्य नाही.

आला होता दिवस "श्री"स्थापनेचा

शनिवार,सप्टेंबर 11, 2021
आला होता दिवस "श्री"स्थापनेचा, स्वागत केलें गणरायाचे, घालविला दिन आनंदाचा,
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया) चे भारतीय गुरू होते. त्यांना भगवान गणेश यांचा अवतार ...
बोलबाला तव नावाचा आहे शेगावी, कळे न मजला बाबा महती मी तुझी कशी गावी!
जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया । जयदेव जयदेव ॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी । तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी । लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥
योगी दिगंबर विरक्तविदेही संत । उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।। शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे । वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।। ओहोळ घाण जल वाहत विषयांचे । भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।। तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें । वंदू ...