आणखी वाचा

वेब स्टोरीज

आणखी पहा

सर्व पहा

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
Tripurari Purnima 2026 : त्रिपुरारी पौर्णिमा रोजी दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Tripurari Purnima 2026 : त्रिपुरारी पौर्णिमा रोजी दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

वर्ष २०२६ मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ: २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:४२ वाजता पौर्णिमा तिथी समाप्त: २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८:२३ वाजता पूजा आणि दीपदान शुभ मुहूर्त: सायंकाळी ५:०८ ते ७:४७ पर्यंत

सर्व पहा

डिग्रीपेक्षा स्किल्सना जास्त महत्त्व! नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी कोणती कौशल्ये शिकावीत?

डिग्रीपेक्षा स्किल्सना जास्त महत्त्व! नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी कोणती कौशल्ये शिकावीत?

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे कोणती कौशल्ये आहेत, तुम्ही तंत्रज्ञानाचा किती प्रभावी वापर करू शकता आणि प्रत्यक्ष काम किती चांगल्या पद्धतीने करू शकता, यालाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये कुशल उमेदवारांची मागणी वाढत आहे.

सर्व पहा

नेल एक्सटेन्शन्सचा नखांवर होतोय परिणाम? नखे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ५ उपाय!

नेल एक्सटेन्शन्सचा नखांवर होतोय परिणाम? नखे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ५ उपाय!

१. नेल एक्सटेन्शन्स आणि जेल पॉलिशमुळे नखे कमकुवत का होतात? यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. - जेल पॉलिश काढताना नखांचा वरचा थर निघू शकतो. - नेल एक्सटेन्शन्ससाठी वारंवार बफिंग केल्याने नखे पातळ होऊ शकतात. - जेल काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅसिटोनमुळे नखे आणि आजूबाजूची त्वचा कोरडी पडू शकते. - नखे वारंवार वाढवणे आणि काढणे यामुळे त्यांना नुकसान होऊ शकते. - चुकीच्या पद्धतीने नेल एक्सटेन्शन्स काढल्यास नखांना दुखापत होऊ शकते.

सर्व पहा

सर्व पहा

सर्व पहा

  • बीएसई 83168 752
  • एनएसई 25576 224
  • सोने 1250290 3251
  • चाँदी 151863 4050
  • सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 (11:13 IST)

आधुनिक युगात धार्मिक विधी अनुष्ठान यावर‍ विश्वास ठेवावा का?