शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (23:07 IST)

पैशांसाठी चिमुकलीने खाल्ल्या एवढ्या मिरच्या, व्हिडीओ व्हायरल

असं म्हणतात की सर्व सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही. काही लोक पेशा कमिवण्यासाठी काहीही करतात .सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये एक मुलगी हिरवी मिरची खाताना दिसत आहे. मिरची खाल्ल्यावर काही लोक तिच्या हातावर पैसे ठेवत आहे .ज्यांना बधून तिला आनंद होत आहे. तिखट मिरची खालल्यावर मुलीच्या डोळ्यातुन पाणी येत आहे. हे दृश्यच बघणे खूप मार्मिक आहे. 
हा व्हिडीओ एका मुस्लिम देशाचा आहे. मात्र नेमका कुठला आहे याची पुष्टी झालेली नाही. या मुलीने पैशांसाठी मिरच्या खाल्ल्याचे दिसून आले आहे.