बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (11:36 IST)

Jio चा शानदार स्वस्त प्लान, 75 जीबीपर्यंत डेटासह Netflix आणि Prime Video मोफत

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी फायद्याचे प्लान लाँच करत असते. आता जिओने प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान ऑफर केले असून याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या-
 
रिलायन्स जिओने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी शानदार ऑफर दिली आहे. या प्लानची किंमत 399 रुपये इतकी आहे. सवार्त आकर्षक बाब म्हणजे यात डेटा आणि कॉलिंग सोबत Netflix आणि Prime Video ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.
 
जिओचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लान
रिलायन्स जिओ 399 रुपयांचा प्लान प्रस्तुत करत आहे ज्यात अनेक फायदे मिळत आहे. जाणून घ्या खास वैशिष्ट्ये-
या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग
दरररोज 100 एसएमएस
दर महिन्यात कोणत्याही प्रकारची डेली लिमिट नसलेला 75 जीबी डेटा 
Netflix, Prime Video, Disney+ Hotstar VIP चे फ्री सब्सक्रिप्शन
यात 75 जीबी डेटा संपल्यानंतर 10 रुपये प्रमाणे 1 जीबी डेटा दिला जातो.
 
जिओचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओ 399 रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता
दररोज 1.5 जीबी डेटा. या प्रमाणे 30 दिवसांत 45 जीबी डेटा आणि 56 दिवसांत 84 जीबी डेटा 
अनलिमिटेड कॉलिंग
दररोज 100 एसएमएस
जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन