बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (18:29 IST)

जोडीने शाळेत आलो असतो .

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात 
जास्त राग
कोणाचा येतो ?
(बंड्या उठला आणि म्हणाला)
बंड्या : ज्यांनी बाल विवाहावर बंदी आणली त्यांचा 
मास्तर : का रे बंड्या ??
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद केला..
त्यांनी बालविवाह बंद केला 
नसता तर आज आम्ही
जोडीने शाळेतआलो असतो .
मास्तरांनी कान धरून शाळेतून बाहेर काढले