'मूर्ख कासव'

सोमवार,ऑक्टोबर 19, 2020

बोध कथा : तीन मासे

शनिवार,ऑक्टोबर 17, 2020
एका नदीच्या काठी त्याच नदीला लागून एक तळ होतं. ते तळ फार खोल होतं. त्या तळा मध्ये पाण्यात तीन मास्यांचे कळप राहत असे. त्यांचे नाव टुना, बकू, आणि मोलू असे होते. त्या तिघी आपसात मैत्रिणी होत्या. पण त्यांचे स्वभाव एकदम वेग-वेगळे होते. टुना समजूतदार ...
ही गोष्ट आहे कान्हाच्या नगरीतील एक श्यामा गायची. श्यामा गाय आपल्या झुडपासह नदी काठी गवत खाण्यासाठी आलेली असते. कोणास ठाऊक कसे पण ती वाट चुकते आणि चालत चालत अरण्यात निघून जाते. ती बेसावध असताना तिच्या समोर एक वाघ येतो. ती वाघाला बघून घाबरते. वाघ तिला ...

चला थोडं हसू या..

बुधवार,ऑक्टोबर 14, 2020
सोनू - आई मी तुझ्यासाठी किती मौल्यवान आहे? आई - बाळा तुझ्यासाठी तर कोटी रुपये देखील कमी आहे... सोनू - आई मग मला त्याचा कोटींच्या रुपयांमधून एक 20 रुपये दे न... मला खाऊ आणायचा आहे.

अशक्य काहीच नाही...

मंगळवार,ऑक्टोबर 13, 2020
एकदा राजा अकबर, बिरबल आणि त्याचा दरबारातील काही मंडळी यमुनेच्या काठी फिरत होते. फिरता- फिरता राजाने एक काडी उचलून त्या नदीकाठी असलेल्या वाळूत एक रेष ओढली आणि त्या रेषेला दाखवत आपल्या सह आलेल्या मंडळीं कडे बघून म्हणे 'की मी काढलेल्या या रेषेला स्पर्श ...

बोध कथा : जश्यास तशे

सोमवार,ऑक्टोबर 12, 2020
एके ठिकाणी रामधन नावाचा वाणीचा मुलगा राहत असे. त्याने पैसे कमविण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार केला. त्याकडे काही फार संपत्ती नसे, होती ती फक्त एक लोखंडी तूळ आणि ती देखील मण भर. त्यांनी जाण्याच्या पूर्वी ती लोखंडी तूळ एका सावकाराकडे तारण ठेवण्याचा ...

टायफून काय असतं?

गुरूवार,ऑक्टोबर 8, 2020
मागील काही दिवसांपूर्वी जपानमध्ये एक शक्तिशाली टायफून हॅशेन याने फार उच्छाद मांडले होते. या पूर्वी टायफून मायसक ने देखील कोरियाच्या प्रायद्वीपात थैमान मांडला होता. काय आहे हे टायफून.
एकदा एक नवाब होते. त्यांच्या दरबारात एक शेखचिल्ली नावाचा फार हुशार माणूस होता. त्या नवाबाची सवय होती की तो आपल्या राज्याच्या कारभारात लक्षच घालत नसायचा

चला थोडं हसू या...

बुधवार,सप्टेंबर 30, 2020
मास्तर - राम्या सांग रे .. कडधान्य म्हणजे काय ? राम्या - मास्तर शेताच्या कडं कडं ने जे धान्य उगवतात. त्यालाच कडधान्य असे म्हणतात.

ओळखा मी कोण ?

बुधवार,सप्टेंबर 30, 2020
चेची मी बनलेली, प्रत्येक रंगात येते शरीराने मी आहे गोल ओळखा मी आहे कोण ?

मनाची श्रीमंती

मंगळवार,सप्टेंबर 29, 2020
एकदा एका गावात एक फार गरीब माणूस राहत होता. त्याचे नाव श्रीधर असे होते. त्याच्या घरात काहीही नव्हते. तो कसं बस आपले पोट भरायचा. जरी तो गरीब होता तरी ही मनाने फार श्रीमंत होता. कधी ही कोणी त्याचा दारी आल्यावर रिते हाती जात नसे. त्याच्याकडे जे असायचे ...

"मुर्खाला कधी ही उपदेश देऊ नये"

सोमवार,सप्टेंबर 28, 2020
एकदा एका जंगलात माकडांचे कळप राहत असे. त्यामध्ये एक माकड फार हट्टी, बंडखोर आणि उर्मट होता. त्याला कधी कोणी काहीही चांगले शिकवायचा तर तो सांगणाऱ्यालाच बदडून काढीत असायचा. त्यामुळे त्याचा नादी कोणीही लागत नव्हते.

बोध कथा: कष्टाचे पैसे

शुक्रवार,सप्टेंबर 25, 2020
एक व्यापारी होता त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. तो खूप श्रीमंत होता. त्याला एकच मुलगा होता. त्याचे नाव होते गणेश. त्याला लाडाने गण्या म्हणत होते. तो फार आळशी होता. काहीही काम करीत नव्हता. तो तरुण झाल्यावर त्याचा वडिलांना फार काळजी लागली. त्याने ...
एकदा एका राज्यात एक राजा असतो. तो एके दिवशी आपल्या राज्याच्या देऊळात पूजा करण्याचा विचार करतो. आणि दवंडी पिटवतो की मी अमुक दिवशी देऊळात पूजा करण्यासाठी येणार आहे. राजा पूजेसाठी देऊळात येणार असे त्या देऊळाच्या पुजाऱ्याला कळतं. तो पुजारी त्या देऊळाची ...

ओळखा काय आहे हे, डोकं खाजवा

मंगळवार,सप्टेंबर 22, 2020
1 हिरव्या रानात एक पांढरे घर त्या घरात एक लाल खोली त्या खोलीत काळे शिपाई सांगा मी कोण ? 2 अशे कोणते टेबल आहे जे आपण खातो. 3 एका नारळाच्या झाडावर एक खारू ताई, माकड आणि ससा खेळत असतात, सांगा आधी सफरचंद कोणाला दिसणार?

"देवं तारी त्याला कोण मारी"

सोमवार,सप्टेंबर 21, 2020
एकदा राजा अकबर आणि त्यांचे मंत्री बिरबल आखेटाला जाण्याचा विचार करीत असतात. तलवार काढत असताना राजा अकबरांचा अंगठा कापला जातो. ते एकाएकी कापलेला अंगठा बघून विव्हळू लागतात आणि रडायला लागतात. ते बघून बिरबल त्यांना म्हणतो की राजन वाईट वाटून घेऊ नका "जे ...
एकदा एका राजाच्या दरबारात काम करीत असताना राजाने विचार केला की माझ्या या दरबारात बिरबलच आहे जो फार हुशार आहे, चला तर मग आज मी त्याची परीक्षा घेउन बघतो. आणि असा विचार करीत आपले काम थांबवून तो बिरबलाला विचारतो "बिरबल जर कधी तुझी एखाद्या नालायक माणसाशी ...

बोध कथा: उंदीर, मांजर आणि कोंबडा

गुरूवार,सप्टेंबर 17, 2020
एका उंदराचे इवलेसे पिल्लू होते. थोडं मोठं झाल्यावर ते पिल्लू एकदा बिळाच्या बाहेर फिरायला जातं. फिरून आल्यावर आपल्या आईला म्हणतं की आई मी आज बाहेर गेलो होतो तेव्हा मी जे बघितले ते नवलच होते आणि काहीसे विलक्षण देखील होते. ते बघून मला गम्मतच वाटली.

कावळा आणि साप

बुधवार,सप्टेंबर 16, 2020
एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचं जोडपं घरटं बनवून राहतं होते. त्याच झाडाखाली खाली एक साप बिळात राहत होता. तो कावळ्याची नजर चुकवून त्या कावळ्याचा पिलांना खाऊन टाकायचा. प्रत्येक वेळी असेच घडायचे की कावळ्याने अंडी दिली की साप ...

मराठी बोध कथा : लोभी राजन

मंगळवार,सप्टेंबर 15, 2020
आटपाट एक नगर होतं. त्या नगरचा राजा होता इंद्रप्रस्थ. त्याचा राज्यात सर्व काही सुरळीत चालले होते. तरी ही राजाला समाधान नव्हते. त्याला फार अस्वस्थता जाणवत होती. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती तरीही त्याला अजून धन मिळावेसे वाटत होते.