बुधवार, 30 नोव्हेंबर 2022

मेट्रो-३ मार्गावरील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार

बुधवार,नोव्हेंबर 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राज्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. मात्र ...
मुंबई – पुणे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून, एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत ...
नाशिकमध्ये रस्त्यात कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात होऊन एका चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले आहे. नांदूरनाका ते जत्रा हॉटेल रस्त्यावरील अपघाताची ही दुर्दैवी घटना आहे.
नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. यात पाळलेल्या डुकरांपैकी 17 डुकरे चोरीला गेले आहे. त्याची किंमत साधारणपे 90 हजार रुपये आहे. नाशिकच्या ओझर येथील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या विकी किशोर गेचंद यांनी याबाबत ...
चंद्रकांत रघुनाथ पाटील हे नवसारीचे खासदार आहेत. भाजप वर्तुळात ते सीआर पाटील म्हणून तर निकटवर्तीयांमध्ये CR म्हणून प्रसिद्ध आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते सी.आर. पाटील यांना 'पाटीलभाऊ' म्हणतात आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहातात. भाऊ म्हणजे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज पुण्यात निधन झाले. डॉ. कोत्तापल्ले हे 74 वर्षांचे होते. पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तरुणाच्या 4 राज्यात 6 बायका

बुधवार,नोव्हेंबर 30, 2022
बिहारमधील जमुई स्टेशनवर एका तरुणाने आपल्या मेव्हण्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी लगेचच ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीय स्टेशनवर पोहोचले तेव्हा जे सत्य बाहेर आले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
मध्य काबूलच्या एका बागेत लहान मुलं, तिथल्या घसरगुंडीवर, झोपाळ्यांवर खेळत होती. त्यांच्या हसण्या-खिदळण्याने तिथे आनंदी वातावरणाच्या लहरी निर्माण झाल्या होत्या. या लहान मुलांचे वडील त्यांच्याबरोबर होते. ते त्या मुलांचे फोटो काढत होते, जो देश कायम ...
आयुष्मान कार्डने अनेक कोटी लोकांचे जीवन बदलले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या. काय फायदे आहे ते जाणून घ्या जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर सरकारकडून ...
भाषण शैलीवरून आणि प्रामाणिकपणावरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे खरोखर वारसदार आहात.तुमच्या हातात महाराष्ट्राची सत्ता गेल्यास महाराष्ट्रात काही दणकेबाज घडेल असे गौरवोद्गार डॉ. जयसिंगराव पवार यांनी काढत भविष्यात ठाकरे यांचा सत्कार करण्याचा योग ...
णे : बाईक टॅक्सीविरोधामध्ये पुण्यातील रिक्षा चालकांनी बेमूदत आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. अधिक माहितीनुसार, ...
शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर होणाऱ्या सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु शिवप्रताप दिनानिमित्त साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट ...
नाशिक : मृत महिलेच्या पोस्टात व बँकेत असलेल्या खात्यातून परस्पर 50 हजार रुपये काढून फसवणूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनील गणेश बेंडकोळी ऊर्फ धोंडेगावकर (रा. आदिवासी ...
महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवरचे आजार वाढत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 717रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 303 प्रकरणे मुंबईत आढळून आली आहेत. आतापर्यंत या आजाराने महानगरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
“वेदांता-फॉक्सकॉनसाठी कुठलाही एमओयू झालेला नव्हता, त्याची साधी सहीसुद्धा झाली नव्हती. त्याचा रेकॉर्डसुद्धा एमआयडीसीमध्ये नाही,” असं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. कुठलाही प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गेलेला नाही, जे प्रकल्प ...
अनेक लोक फळं आणि भाज्या खाण्याच्या आधी सोलायला घेतात. प्रत्येकवेळी त्याची गरज नसते. भाजी आणि फळाच्या सालात अतिशय महत्त्वाचे घटक असतात. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे टाकून दिलेली सालं तर जागतिक तापमानवाढीचा धोका वाढवतात. फळं, भाज्यांमध्ये अनेक ...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून काही नवीन वाद चव्हाट्यावर येत आहेत. यावेळी प्रकरण आयफोन बनवणाऱ्या अॅपलचे आहे. खरं तर, ऍपलने आपल्या अॅप स्टोअरमधून 'ट्विटर' काढून टाकण्याची धमकी दिल्याचा ...
फिरोजाबाद येथे जसराना कसबा पदम येथील एका घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत दाम्पत्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इन्व्हर्टर बनवण्याचे काम घरीच व्हायचे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत होरपळून सहा ...
कोरोनाच्या कहरातून जग अजून पूर्णपणे बाहेर आलेले नाही की आता 'झोम्बी व्हायरस'च्या बातमीने सगळ्यांची झोप उडवली आहे. फ्रेंच शास्त्रज्ञांनी रशियातील गोठलेल्या तलावाखाली दबलेल्या 48,500 वर्ष जुन्या झोम्बी व्हायरसला जिवंत केले असल्याचे वृत्त आहे. ...