शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

महाशिवरात्रीला चुकून घडू नये या चुका

* सकाळी उशीरापर्यंत झोपू नये.
 
* व्रत करावे. शक्य नसल्यास गहू भात आणि डाळीपासून तयार पदार्थ तरी खाऊ नये. तसेच अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये.
 
* काळे वस्त्र परिधान करू नये.
 
* शिवलिंगावर अर्पण केलेल्या प्रसादाचे भक्षण करू नये.
 
* शिवलिंगावर पॅकेटमधील दूध, तुळस, कुंकू, खंडित अक्षता, फाटके बेलाचे पान आणि केतकी किंवा चंपाचे फुलं अर्पित करू नये.