Garuda Purana: अंत्यसंस्कारानंतर आपण मागे वळून का पाहत नाही? खरे कारण जाणून घ्या

मंगळवार,जानेवारी 4, 2022
आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र ! पार्वती अवतार योगिनी क्षेत्र दंतासुरमर्दोनी केले चरित्र ! सिध्दांचे स्थळ ते महापवित्र जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी
श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ओवाळितों प्रेमें आरती ॥धृ.॥ उद्धार जगाचा । जाहला बाल अत्रिऋषिचा ।
स्वानंदें आरती दत्ता पाहूं गेले डोळां । तंव चराचर अवघा श्रीदत्तस्वलीला ।
अनसूयानंदना तुज ओवाळूं आरती । अनसूयानंदना मज निज चरणीं दे रति ॥धृ.॥
आरती ओवाळूं अनसूया । तनय दत्तात्रेया ॥धृ.॥ सर्वांतरिंचे जें निजगुजसाक्षि भूतचि तेज । संसार वृक्षांचे आदि बीज । तो हा सद्‌गुरुराज । विरज ब्रह्मजया म्हणती तया ॥ श्रीगुरु दत्तात्रेया ॥१॥

दत्त आरती - पंचारति ओंवाळूं ॥

शनिवार,डिसेंबर 11, 2021
पंचारति ओंवाळूं ॥ नित्य सहज्जानंदें भजनीं खेळूं ॥धृ.॥ देह हें ताट करूनी ॥ मन बुद्धि शुद्ध निरांजनी ॥ भक्तीचें घृत घालुनी ॥ ज्ञानज्योति अखंड दीप पाजळूं ॥१॥ जीवशिवमाया खोटी । चिद्विलासीं भासे सहज त्रिपुटी ॥ मिथ्या ही द्वैतरहाटी ॥ सद्‌गुरु निज बोधें ...
दत्त आरती - सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं ॥ द्वैतवात ही जाळुनी सहज अव्दैतीं भरूं ॥धृ.॥ अनुभवताटीं स्वयंज्योती सहज ओवाळूं ॥ जीवन्मुक्ती भोगुनी सहज गुरुपदीं लोळूं ॥१॥ वासनात्रय खंडुनी समूळ ...

दत्त आरती - ओंवाळूं आरती

शुक्रवार,डिसेंबर 10, 2021
दत्त आरती - ओंवाळूं आरती ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओंवाळूं आरती ॥धृ.॥ तनुमनधन वाती जाळुनी । भक्ति तेल वरुती ॥१॥ स्वयंप्रकाश दीप्ति उजळुनी ॥ हरूं द्वैतभ्रांति ॥२॥ त्रिपुटीरहित सद्‌गुरु अवधूता ॥ दत्ता प्रेम चित्तीं ॥३॥(पंतमहाराज)

खंडोबाची आरती

बुधवार,डिसेंबर 8, 2021
जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥ मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ॥ मातले पृथ्वीवरि । आणि मल्ल दैत्य दोनी ॥ टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ॥ म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ॥ जय. ॥ १ ॥

खंडोबाची आरती

मंगळवार,डिसेंबर 7, 2021
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥ नानापरिची रचना रचिली अपार

दत्त आरती - आरती अवधूता

मंगळवार,डिसेंबर 7, 2021
आरती अवधूता । जय जय आरती अवधूता
मंगलारती करूं श्रीगुरुदत्ता ॥ माझ्या बालावधूता ॥ अहंभावटाकुनी चरणीं ठेवियला माथा ॥धृ.॥ महिमा अनंत सद्‌गुरूचा वर्णूं मी किती ॥ दर्शनमात्रें नाहीं होय संसारभीती ॥१॥ काषायांबर दंड कमंडलु प्रसन्न वदन ॥ कामधेनु कल्पवृक्ष सुंदर हें ध्यान ॥२॥ तिन्ही ...

खंडोबाची आरती Khandoba Aarti

मंगळवार,डिसेंबर 7, 2021
देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर । तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥ उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार । भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा। सिंदुरमंडीत विशाळ सरळ भुजदंडा॥ जय ॥धृ.॥ प्रसन्न भाळा विमला करिं घेवूनि कमळा। उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलील। रुणझुण करिती घागरिया घोळा। सतार सुस्वर गायन शोभित अवलीला॥जय॥१॥
दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता । भय निवारण बालावधूता स्वामि ॥धृ.॥ चरण कमल ज्याचे मुक्तीचें स्थान । तरती भक्त जे करिती अखंड स्मरण ॥१॥ धरूनी युगायुगीं अनंत अवतार । असंख्य तारिले जड मूढ नर ॥२॥ ज्याचें भजन करी ...
जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ.॥ जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते । जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते । येती तडि तापडि यति भवदाश्रमातें । पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय.॥१॥ नाना ...
दत्त आरती - जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्या
जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा । श्रीगुरुदत्तात्रय, विधि-हरि-हर, महादेवा ॥धृ.॥ जयजय श्रीमृगराजाचल पर्वतवासा । जय जय श्रीमहायोगी जन-मानस-हंसा । जय जय श्रीदशशतदल पंकजनिवासा । जय जय श्रीनिरंजन भुवनविलासा ॥जय.॥१॥ दंड-कमंडलुमंडित रुद्राक्षमाळा । ...

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

शुक्रवार,डिसेंबर 3, 2021
जय शनि देवा, जय शनि देवा, जय जय जय शनि देवा । अखिल सृष्टि में कोटि-कोटि जन, करें तुम्हारी सेवा । जय शनि देवा, जय शनि देवा, जय जय जय शनि देवा ॥
जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो । कर जोडुनियां नमितों सहस्र वेळां, या अवतारा हो । जैसा दिनकर उदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो । तैशा आपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो । तं स्मरगामी स्वामी विटलों या मी तापत्रया हो ॥१॥
करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरवुनियां मन । दत्तात्रेया सद्‌गुरुवर्या भावार्थेकरून ॥धृ.॥ धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व ॥ काम क्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सगर्व । योग याग तप दान नेणति असतांहि अपूर्व । सुलभपणें निजभजनें त्यासी जो शर्व ॥१॥
दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका । जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका । तव पद मोक्ष आम्हां न स्मरुं आणिका ॥जय.॥ काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी ॥ ठेउनि मस्तकिं हस्तक जोती मिळविसी ॥ मुमुक्षूला मोक्ष क्षणाधें तूं ...
ॐ जय बृहस्पति देवा ॐ जय बृहस्पति देवा, जय बृहस्पति देवा। छिन-छिन भोग लगाऊं, कदली फल मेवा।। ॐ जय बृहस्पति देवा।।

तुलसी माता आरती ... जय जय तुलसी माता

गुरूवार,नोव्हेंबर 11, 2021
जय जय तुलसी माता, मैया जय तुलसी माता । सब जग की सुख दाता, सबकी वर माता ॥ ॥ जय तुलसी माता...॥

Mahalaxmi Aarti महालक्ष्मीची आरती

गुरूवार,नोव्हेंबर 4, 2021
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता। कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

भगवान धन्वंतरी आरती Dhanvantari Arti for Dhanteras

मंगळवार,नोव्हेंबर 2, 2021
जय धन्वंतरि देवा, जय धन्वंतरि जी देवा। जरा-रोग से पीड़ित, जन-जन सुख देवा।।जय धन्वं.।। तुम समुद्र से निकले, अमृत कलश लिए। देवासुर के संकट आकर दूर किए।।जय धन्वं.।। आयुर्वेद बनाया, जग में फैलाया।

आरती तुळजा भवानीची

सोमवार,ऑक्टोबर 11, 2021
जयदेव जयदेव जय विश्वंभरिते । आरती ओवाळू तुळजे गुणसरिते ॥ धृ. ॥ सुरवरदायिनी मुरहरसुखसदना । परत: परवासिनी अरिवर कुलकदना ॥ व्यापक सर्वांघटी जननी हे मदना । करुणासागररुपें नांवें शशिवदना ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय विश्वंभरिते । आरती ही ओंवाळूं तुज ...
जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे | जय जय || धृ ||

ललिता देवीची आरती Lalita Panchami Aarti

शनिवार,ऑक्टोबर 9, 2021
(जय शरणं वरणं नमो नम:) श्री मातेश्वरी जय त्रिपुरेश्वरी! राजेश्वरी जय नमो नम:!! करुणामयी सकल अघ हारिणी! अमृत वर्षिणी नमो नम:!!

आरती श्रीकालिकाम्बेची

शनिवार,ऑक्टोबर 9, 2021
ओंवाळूं ओंवाळूं आरती कालिका अंबा ।कालिका अंबा । मागें पुढे पाहूं जातां अवघी जगदंबा ॥ धृ. ॥ आदि मध्य अवसानी व्यापक होसी ।अंबे व्यापक होसी । अणु रेणु जीव तुझा तया न त्यागिसी ।ओवाळूं ॥ १ ॥

काकडे आरती श्रीजगदंबेची

शुक्रवार,ऑक्टोबर 8, 2021
कांकडे आरती तुजला जगदंबे शांते, तुजला जगदंबे शांते। महाकाली-महालक्ष्मी जय सरस्वती माते ॥ धृ. ॥ मधुकैटभमर्दिनी शुंभनिशुंभ निर्दालिनी । अघनगसंहारिणी दयाले-सुर-मुनि-परि-पालिनी ।। काकडे आरती ।। 1।।

आरती श्री दुर्गा देवीची

गुरूवार,ऑक्टोबर 7, 2021
जय जय दुर्गे माते शांते चिच्छक्ते । पंचारति ओवाळूं तव पदिं कुलनाथे ॥ धृ. ॥ स्वेच्छे ब्रह्म तूं स्फुरणि प्रगटसि मूळमायें । विधिहरिहर हीं बाळें निर्मुनि भुवनाये ॥ उत्पतिर क्षणप्रळयां निरवुनि सम पाये । प्रक्रृतिपुरुषात्मक तूं वर्तसि इह न्यायें ॥ ...