2023 जानेवारीत इतके दिवस बँका बंद
जानेवारी 2023 मध्ये 11 दिवस बँका बंद आहे. येथे आम्ही जानेवारी 2023 मध्ये पडणार्या सुट्ट्यांची यादी देत आहोत-
जानेवारीमध्ये या 11 दिवशी असणार बँका बंद
1 जानेवारी 2023 – रविवार
2 जानेवारी 2023 – सोमवार
3 जानेवारी 2023 – मंगळवार
4 जानेवारी 2023 – बुधवार
8 जानेवारी 2023 – रविवार
14 जानेवारी 2023 – शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार)
15 जानेवारी 2023 – रविवार
22 जानेवारी 2023 – रविवार
26 जानेवारी 2023 – गुरुवार
28 जानेवारी 2023 – शनिवार (महिन्यातील चौथा शनिवार)
29 जानेवारी 2023 – रविवार