बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 1 एप्रिल 2020 (13:19 IST)

15 एप्रिलपासून रेल्वे बुकिंगला सुरुवात

कोरोना पार्श्वभूीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला 15 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आआरसीटीसी अ‍ॅप आणि वेबसाईटवर 15 एप्रिलपासून प्रवासाची तिकिटे उपलब्ध असणार आहेत.

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे.