शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (14:44 IST)

Bigg Boss Marathi 3, बिगबॉसच्या घरातून दादूसचे अपहरण

सध्या कलर्स वाहिनीवर बिगबॉस 3 मराठी या शो मध्ये बिगबॉसच्या घरात प्रत्येक आठवड्याला नवा खेळ दिसत आहे. या घरातून नुकताच आदिश वैद्य  बाहेर पडला आहे. या शो मध्ये दादूस म्हणजे संतोष चौधरी यांच अपहरण होणार आहे. या साठी आता कोणता नवा टास्क स्पर्धकांना दिला जाणार आहे. हे येत्या भागातच कळू शकेल. या शो मध्ये दिवसेंदिवस ही स्पर्धा चुरशी होत असल्याने प्रेक्षकांना या शो मध्ये पुढे काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार दादूसचे अपहरण कसे होणार हे पुढील भागात पाहायला मिळेल.