Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुली पूर्णपणे तंदुरुस्त असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 7 जानेवारी 2021 (13:38 IST)
भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (बीसीसीआय) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. आज त्याला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात गांगुलीच्या ह्दयविकाराच्या त्रासानंतर अँजिओप्लास्टी झाली. रुग्णालयाच्या अधिकार्‍याने सांगितले की, बुधवारी गांगुली यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार होते परंतु त्यांनी आणखी एक दिवस इथे थांबण्याची इच्छा व्यक्त केली.

डॉक्टर म्हणाले, गांगुली आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे
वुडलँड हॉस्पिटलच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसू यांनी बुधवारी सांगितले की, "गांगुली वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहे." त्याने चांगली झोप ही घेतली आणि जेवण देखील केले. त्याला आणखी एक दिवस रुग्णालयात राहायचे आहे. तर आता तो उद्या घरी जाईल. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. "गांगुली यांना रुग्णालयातून सोडण्याची औपचारिकता पूर्ण झाली असून घरी आल्यावर त्याला घ्यावे लागणार्‍या औषधांची माहिती त्यांना व कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हरभजन सिंग घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

हरभजन सिंग घेणार क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये ...

India Tour of South Africa:भारताच्या दक्षिण आफ्रिका ...

India Tour of South Africa:भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर ...

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा: बुमराह आणि शमी व्यतिरिक्त ...

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा: बुमराह आणि शमी व्यतिरिक्त व्हीव्हीएस लक्ष्मण ने 'या'वेगवान गोलंदाजांची निवड केली
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा ...

IND vs NZ, दुसरी कसोटी: टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग ...

IND vs NZ, दुसरी कसोटी: टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 14वी कसोटी मालिका जिंकली, न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला
भारताने सोमवारी येथे दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळू शकते
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. ...