बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

बी डीव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा

बी डीव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केले आहे. हा निर्णय घेऊन त्याने क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी'व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल.  " सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले, " असे डी'व्हिलियर्सने सांगितले.