शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

LIC मध्ये वेकेंसी, 8 हजाराहून अधिक पदांसाठी आवेदन, त्वरित अर्ज करा

Life Insurance Corporation of India ने 8 हजाराहून अधिक अपरेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर (ADO) पदांसाठी आवेदन मागितले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय जीवन विमा निगमच्या ऑफिशियल वेबसाइटवर विजिट करून नोटिफिकेशन डाउनलोड करून सविस्तर वाचू शकतात. सर्व माहिती घेऊन अंतिम तिथी पूर्व आवेदन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
 
पद विवरण या प्रकारे आहे:
पदाचे नाव: अपरेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर (ADO) 
पद संख्या : 8581 
 
वय मर्यादा:
किमान 21 वर्ष आणि अधिकाधिक वय 30 असे निर्धारित केले गेले आहे.
 
महत्त्वपूर्ण तारखा
अर्ज करण्याची प्रारंभ तिथी: 20 मे, 2019
अर्ज जमा करण्याची अंतिम तिथी: 09 जून, 2019
प्रवेश पत्र ऑनलाईन डाउनलोड करण्याची तिथी: 29 जून, 2019
प्रारंभिक परीक्षा तिथी: जुलै 2019
मुख्य परीक्षा तिथी: ऑगस्ट, 2019
 
आवेदन शुल्क
सामान्य/ओबीसी वर्गासाठी: 600 रुपये/-
एसी/एसटी/पीएच वर्गासाठी: 50 रुपये/-
 
आवेदन प्रक्रिया
अधिकृत वेबसाइटवर विजिट करून अधिसूचना डाउनलोड करावी. दिशा-निर्देशानुसार आवेदन प्रक्रिया पूर्ण करावी.
 
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि साक्षात्काराच्या आधारावर करण्यात येईल.
 
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.