रेल्वेमध्ये सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा
Southern Railway Paramedical Recruitment 2020: दक्षिणी रेलवेने चेन्नईच्या रेलवे हॉस्पिटल पेरम्बूरमध्ये कोविड-19 वॉर्डाच्या व्यवस्थापनासाठी काही पदांसाठी अर्ज घेणे सुरु केले आहे. पॅरा मेडिकल स्टाफच्या विविध पदांसाठी या भरती सुरु आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 06 ऑक्टोबर 2020 रोजी संपत आहे.
पदाची तपशील -
पदाचे नाव - पॅरामेडिकल स्टाफची विविध पदे
पदांची संख्या - एकूण 32 पदे
महत्वाची तारीख- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2020
वयोमर्यादा- या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्ष 53 पदांनुसार स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता - या पदांवरील उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता वेग वेगळी ठरविण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तार माहितीसाठी अधिसूचनेच्या लिंकवर
अर्ज करण्याची प्रक्रिया -
इच्छित उमेदवार आपल्या महत्वाच्या कागदपत्रांसह आपले अर्ज
[email protected] या संकेत स्थळांवर 6 ऑक्टोबर 2020
रोजी संध्याकाळी 6 वाजे पर्यंत किंवा या पूर्वी आपले अर्ज पाठवून अर्ज करू शकतात.
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.