घरात चांदीची मासे ठेवल्याने संकट टळते

गुरूवार,मे 13, 2021
आशियाई आर्किटेक्चरामध्ये फेंग शुईला विशेष महत्त्व आहे. फेंग शुई दोन शब्दांनी बनलेला आहे. फेंगचा अर्थ हवा आणि शुई म्हणजे
विचार करावा लागतो.
आज आम्ही आपल्याला चांदीच्या अशा 4 वस्तूंबद्दल सांगत आहोत जे घरात सौख्य आणि शांती नेहमी कायम ठेवतात. घरात आनंदी वातावरण राहत. चला तर मग जाणून घेऊ या
चीनी वास्तु अर्थात फेंगशुई यात पिरामिड घरात ठेवण्याचे खूप महत्त्व आहे. पिरामिड घरात ठेवून वास्तु दोष दूर करता येतात. जाणून घ्या पिरामिडशी निगडित काही उपाय-
फेंगशुई ही चायनीज कला आणि शास्त्र आहे. याचा वापर करून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करता येतो. याचा थेट परिणाम आपल्या नात्यांवर, आथिर्क परिस्थितीवर आणि आरोग्यावर होतो. म्हणून आज जाणून घ्या की फेंगशुई शास्त्राप्रमाणे आपले लिव्हिंग रूम कसे असावे ते-
बऱ्याच वेळा आपण लोकांच्या घरात चकचकीत दगड बघितले असणार. त्यांना बघून आपल्याला असे वाटते की हे दगड घराच्या सजावटीसाठी असतात. होय, हे खरे आहे की लोक आपल्या घराच्या सजावटीसाठीच हे क्रिस्टल बॉल्स आपल्या घरात लावतात. पण त्यांना हे माहीत नसतं की या ...
फेंगशुईच्या मतानुसार अश्या बऱ्याच वस्तू आहेत ज्यांना घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. अश्या 5 गोष्टी आहेत जर त्यांना योग्य दिशेला आणि योग्य जागी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेसह सौख्य आणि भरभराट येते.

नवं वर्ष नवे आनंद आणेल

मंगळवार,डिसेंबर 31, 2019
नव्या संकल्पांसह नव्या वर्षाचे स्वागत करू या.नवीन वर्षात घेतलेल्या संकल्पांच्या पूर्ती साठी प्रयत्न करा. नवे वर्ष आपल्या जीवनात आनंद आणि भरभराटी राहो .या साठी वास्तुशास्त्रात आणि फेंगशुई मध्ये काही उपाय आहे. ते करून बघावे.
तसं तर पैसा कमावण्यासाठी मेहनत केल्याशिवाय इतर पर्याय नाही परंतू अनेकदा मेहनत करून देखील मनाला पटण्यासारखे परिणाम हाती लागत नाही. घरात आर्थिक समस्या असेल तर वास्तुप्रमाणे मनी प्लांट लावणे खूप सामान्य उपाय सांगण्यात येतो परंतू आपण क्रासुला प्लांट ...
घरात सजवण्यासाठी लोक एक्वैरियम ठेवतात. त्यामध्ये विविध प्रकारचे मासे ठेवून एक्वैरियमला सुंदर बनवतात, परंतु त्यांना माहीत नाही की घरामध्ये
फेंगशुईत दक्षिण ही दिशा अग्नी तत्त्वाची सांगितलेय. त्यामुळे किचन दक्षिणेलाच असावं असं फेंग-शुई म्हणते. विशेष: हॉटेलचं किचन दक्षिणेला असेल तर हे
प्रत्येकाची इच्छा असते की त्याला आवडीचा जोडीदार मिळायला पाहिजे. पण बर्‍याच वेळा असे होत नाही आणि आम्ही नुसते पश्चात्ताप करत राहतो. पण फेंगशुईत याचे समाधान आहे,
फेंगशुईत बांबूच्या झाडाला खूप महत्त्व आहे. याने धन लाभ व्यतिरिक्त घरातील वातावरण देखील सकारात्मक राहतं. याने मानसिक ताण कमी होतो. बांबू घर किंवा ऑफिसच्या टेबलावर अशा प्रकारे ठेवा ज्यावर खूप उजेड पडत नसेल.
जर तुमचा काळ वाईट असेल तर घरात फेंगशुई गॅझेट उंटाची स्थापना करायला पाहिजे. हा गॅझेट तुम्हाला त्रासांपासून मुक्ती मिळवून देईल. जाणून घ्या काय आहे याचे उपाय आणि विशेषता....
धनप्राप्तीसंबंधीचे भाग्य क्रियाशील करण्यासाठी चिनी नाण्यांचा उपयोग हा खूपच प्रभावकारी आहे. आपण तीन चिनी नाणी लाल रंगाच्या दोर्‍याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात
हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. धार्मिक मान्यतानुसार प्रभू विष्णुंचा एक रुप कासव होता. विष्णूंनी कासवाचे रुप धारण करुन समुद्र मंथन दरम्यान मंद्रांचल पर्वत आपल्या कवचवर सांभाळले होते. जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील ...
काय आपल्याला असे वाटतं की खूप मेहनत केल्यावर देखील आपल्याला यश मिळत नाहीये. आणि या विपरित काही लोकं असे असतात जे सामान्य काम करून देखील यशाच्या पायर्‍या चढत असतात. तर निश्चितच यात त्याचं भाग्य त्यांना साथ देतं असतं परंतू आपण देखील काही बदल करून ...
गिद्धचे दुसरे नाव आहे गरूड. तीव्र उड्डाण, आकाशात गमन करण्याची क्षमता, शक्ती आणि बुद्धिमत्तेमुळे गिद्धाला फेंगशुईत देखील फार महत्त्व देण्यात आले आहे. फेंगशुईचा हा गजेट कोण कोणत्या प्रकारे फायदेशीर असतो हे जाणून घ्या -
जगातील बर्‍याच देशांसोबत भारतात ही लाफिंग बुद्धा (Laughing Buddha) च्या लहान लहान मुरत्या किंवा फोटो घरात ठेवणे शुभ मानले जाते.