कुंडलीत सूर्य आणि चंद्र जर एकाच घरात असतील तर....

janma kundali jyotish
Last Modified गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (23:22 IST)
सूर्य आणि चंद्र कुंडलीत एकाच घरात असतील तर मन आणि आत्मा या दोन्ही गोष्टीवर याचा प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रात सूर्याला आत्मा आणि चंद्राला मनाचा स्वामी मानले गेले आहे. आपल्या आत्म्यावर सूर्याचा विशेष प्रभाव असतो. सूर्य जर अशुभ फळ देणारा असेल तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमजोर होतो. त्याचप्रमाणे चंद्र हा मनावर नियंत्रण ठेवतो. कुंडलीत चंद्र शुभ असेल तर मन मजबूत होते. अशा लोकांची इच्छाशक्ति मजबूत असते.

कुंडलीत सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतील तर त्याचा तुमच्या मनावर आणि आत्मविश्वासावर अधिक प्रभाव पडतो. सूर्य हा पापाचा ग्रह आहे. सूर्य आणि चंद्र जेंव्हा एकत्र असतात त्यावेळेस अमावस्या असते. त्यावेळेस या ग्रहांचा आपल्यावर वाईट प्रभाव पडतो.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या घरात सूर्य आणि चंद्र एकत्र असतील तर त्या व्यक्तीला आई, वडिलानकडून सुखाची प्राप्ती होत नाही. त्याला पुत्रप्रेम मिळत नाही तो सदैव निर्धन राहतो.
चंद्र आणि सूर्य चार क्रमांकाच्या घरात असतील तर तो व्यक्ती पुत्र आणि सुखापासून वंचित राहतो. हे लोक गरीब राहतात.

कुंडलीत सातव्या घरात सूर्य आणि चंद्र असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर पुत्र आणि स्त्रियांकडून अपमान सहन करावा लागतो.

कुंडलीत दहाव्या घरात सूर्य आणि चंद्र असेल तर तो व्यक्ती शूरवीर, सुंदर शरीर, नेतृत्व क्षमता असलेला असतो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Mangala Gauri Aarti in Marathi मंगळागौरीची आरती

Mangala Gauri Aarti in Marathi मंगळागौरीची आरती
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।। रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ...

आज आहे भौम प्रदोष व्रत, शिवपूजेच्या वेळी वाचा ही कथा

आज आहे भौम प्रदोष व्रत, शिवपूजेच्या वेळी वाचा ही कथा
भोलेनाथांसाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस खास असतो. श्रावण सोमवारनंतर महादेवाचा ...

Muharram 2022 : मोहरम म्हणजे काय? इतिहास आणि महत्त्व जाणून ...

Muharram 2022 : मोहरम म्हणजे काय? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
इस्लामिक कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याचे नाव मोहरम आहे.मुस्लिमांसाठी हा सर्वात पवित्र महिना ...

Raksha Bandhan Wishes In Marathi 2022 रक्षाबंधनाच्या ...

Raksha Bandhan Wishes In Marathi 2022 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो, फुगलो तरी त्यात ...

Raksha Bandhan 2022 रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो, ...

Raksha Bandhan 2022 रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो, राखी बांधण्याची योग्य पद्धत आणि मंत्र जाणून घ्या
Raksha Bandhan 2022 गुरुवारी, 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...